ZP Arogya Vibhag Pharmacist Exam Previous Question Paper Download PDF 2023
ZP आरोग्य विभागाची कामे :– मोफत आरोग्य सेवा, नवजात अर्भकाच्या उपचारा संदर्भातील औषधे व लागणारे साहित्य मोफत पुरविणे, प्रयोगशाळेतील आवश्यक त्या तपासण्या मोफत देणे, मोफत रक्त संक्रमण देण्यासाठी मोफत रक्त पुरवठा, घरापासून दवाखान्यात मोफत वाहन पुरवठा, एका आरोग्य संस्थेतून पुढील संदर्भ सेवा देण्यासाठी दुस-या आरोग्य संस्थेत पोहोचविण्यासाठी मोफत वाहन.
प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते. स्थानिक उद्भवणाऱ्या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेच्या सेवा पुरवणे इ. कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडते. आरोग्य भरती विषयी अधिक माहिती वेळेवर जाणून घेण्यासाठी ooacademy.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य टिकविणे, वृद्धिंगत करणे, रोग होऊ न देणे, आजार झाला असल्यास बरा करणे व त्याचे पुनर्वसन करणे यासाठी ज्या लोकांचा समूह कार्य करीत असतो त्यास “आरोग्य संघ” असे म्हणतात.
Arogya Sevak Previous Year Question Paper PDF DownloadZP Papers – जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका डाउनलोड करा, Online …Arogya Sevak Question Paper 2023 (OUT) Download Here Now Maharashtra Arogya Vibhag Bharti Syllabus 2023 (Expected)
ZP Arogya Vibhag Pharmacist Exam Old Question Paper Download PDF 2023
For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.