Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharati

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023 :- 03 नोव्हेंबर 2023 KDMC (कल्याण डोंबिवली महानगरपालिका) – कल्याण डोंबिवली महानगरपालिका “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष)” या विविध रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. पदे भरण्यासाठी एकूण विविध पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार नमूद केलेल्या पत्त्यावर वॉकइन मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. मुलाखत ३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट kdmc.gov.in आहे. पुढील तपशील पुढीलप्रमाणे आहेत :-

कल्याण डोंबिवली महानगर पालिका भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
स्टाफ नर्स (महिला)12th GNM Course
स्टाफ नर्स (पुरुष)12th GNM Course

कल्याण डोंबिवली महानगर पालिका कर्मचारी वेतन

पदाचे नाव वेतन
वैद्यकीय अधिकारी ६०,०००/-
स्टाफ नर्स (महिला)२०,०००/-
स्टाफ नर्स (पुरुष)२०,०००/-

1 . या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 03 नोव्हेंबर 2023 ला घेण्यात येणार आहे.
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाइट :-https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *