जिल्हा परिषद शिक्षक भरती जाहिरात

जिल्हा परिषद शिक्षक भरती जाहिरात

जिल्हा परिषद शिक्षक भरती जाहिरात

राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केंव्हा प्रसिद्ध होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून, गुरुवारी किंवा 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यानी स्पष्ट केले आहे.

राज्यात जिल्हा परिषदेतच्या शाळांमधील सुमारे 30 हजार शिक्षकांची पदे रिक्त असून ,खासगी अनुदानित संस्थामधील सुमारे 20 हजार पदे रिक्त आहेत. परंतु , रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या भरतीविषयी अपडेट वेळवर मिळवण्याठी आमच्या ooacademy.co.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा. या भरती चे नोट्स पीडीएफ वेळेवर अगदी माफक दरामध्ये घरपोच मिळवण्यासाठी खाली देलेल्या व्हॉट’स अप नंबर वर कॉल करा.

जिल्हा परिषद शिक्षक भरती जाहिरात

जिल्हा परिषद शिक्षक भरती जाहिरात |जिल्हा परिषद शिक्षक भरती नोट्स पीडीएफ डाऊनलोड

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *