महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत मेगा भरती 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत मेगा भरती 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत 5347 पदा करिता मेगा भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत सहायक गट “क” मधील विभागस्तरीय पदे सरळसेवा भरातीने 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरिता भरण्यात येत आहेत. “विद्युत सहाय्यक ” या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीविषयीचे पीडीएफ, नोट्स,अभ्यासक्रम व इतर कुठलेही नवनवीन अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी ooacademy.co.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.

अनु. क्र. माहिती इतर माहिती
1 पदाचे नाव विद्युत सहाय्यक
2पदसंख्या 5347
3 शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पहावी.
4 वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे
5 परीक्षा फीस खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रु.
6 मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी 125 रु
7 अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
8 अर्ज करण्याची शेवटची तारीख जानेवारी 2024
9 अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज ooacademy.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.

लेटेस्ट पोस्ट

महावितरण विभागात 5347 जागेची भरती | विद्युत सहायक भरती 2024 …,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मेगा भरती । Mahavitaran …Mahavitaran Maharastra Electrical Assistant Bharati 2024,Mahavitaran Bharti 2024 महावितरण में 5347 पदों की मेगा …,५३४७ पदे रिक्त!! । Vidyut sahayak bharti 2024 – महाभरती.,Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 – 5347 Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *