भारतीय स्टेट बँक भरती 2023
भारतीय स्टेट बँक भरती 2023 :- भारतीय स्टेट बँकतील असोसिएट भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, आठ हजार 283 जागांची भरती केली जाणारआहे.कोणत्याही शाखेतील विद्यार्थी भरती साठी पात्र असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत सात डिसेंबर पर्यंत आहे. भरती परीक्षा ऑनलाइन पध्दतीने राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणार असून, ती बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या भरतीसाठी इंग्रजी व हिन्दीबरोबरच मराठी माध्यमही उपलब्ध करून दिलेली आहे. स्टेट बँकेच्या विविध राज्यातील विविध शाखामध्ये कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या विभागासाठी ज्युनियर असोसिएट तथा लिपिक या पदासाठी एकूण आठ हजार 283 जागांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती साठी 1 हजार 28 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीसाठी 748 इतर मागास वर्गासाठी एक हजार 919 आर्थिक मागास प्रवर्गासाठी 817 तर खुल्या प्रवर्गासाठी 3515 उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरातीविषयीचे नवनवीन अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या ooacademy.co.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा. Mpsc ची ऑनलाइन तयारी करणाऱ्या होतकरू आणि गरीब मुलामुलींसाठी Ooacademy एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे.
इतर कुठल्याही परीक्षेचे नोट्स ,पीडीएफ टेस्ट, जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर खाली दिलेल्या पोस्टर वरील नंबर वर कॉल करा.
एकूण पदे | 8,283 (जुनीयर असोसिएट तथा क्लर्क |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेचा पदवीधर |
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत | 7 डिसेंबर 2023 |
पूर्व परीक्षा (100 गुण ) | जानेवारी 2024 |
मुख्य परीक्षा (200 गुण ) | फेब्रुवारी 2024 |
For more information visit our website www.ooacademy.co.in
For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.