CISF Recruitment 2023 ||केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2023

CISF Recruitment 2023

CISF Bharati 2023

Central Industrial Security Force Recruitment 2023 : CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) हेड कॉन्स्टेबल पदांच्या 215 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 नोव्हेंबर 2023 पूर्वी अर्ज करू शकतात. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2023 ची अधिकृत वेबसाइट www.cisf.gov.in आहे. CISF हेड कॉन्स्टेबल भारती 2023 साठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमार्याद 23 वर्षे आहे. CISF हेड कॉन्स्टेबल भरती साठी उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2023 हेड कॉन्स्टेबल अर्जाविषयी अधिक माहिती खाली दिलेली आहे:

पदाचे नाव हेड कॉन्स्टेबल
एकूण 215 जागा
शैक्षणिक पात्रता 12 उतीर्ण
वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे
अर्ज शुल्क 100 रु. /-

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :- 30 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाइट :- https://www.cisf.gov.in/

पदाचे नाव वेतन श्रेणी
हेड कॉन्स्टेबलवेतन स्तर-4 (रु. 25,500-81,100)

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2023 साठी अर्ज कसा भरावा.

१ . अर्ज भरण्यासाठी cisfrectt.inअधिकृत वेबसाइट वर जा.
२. दिलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.
३. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
४ .उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
५. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना 30 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
६. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
७. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज करा

अधिकृत वेबसाइट

तुम्हाला व्हिडिओ, प्रश्न संच, एसएसबी सब इन्स्पेक्टर भरती 2023 आणि इतर कोणत्याही भरतीशी संबंधित व्हिडिओ हवे असल्यास, कृपया आमच्या YouTube चॅनेलला भेट द्या.OOAcademy Pune.

latest post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *