महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदासाठी एकूण ३७८ जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी पात्र व इच्छुक उमेद्वार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात . उमेद्वारांनी दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ च्या अगोरदार अर्ज पोहचतील या पद्धतीने अर्ज करावे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

एकूण 378 जागा
पदाचे नाव प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहाय्यक व्याख्याता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रतापदानुसार मुळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

  1. जाहिरात पहा
  2. जाहिरात पाहा
  3. जाहिरात पाहा
  4. जाहिरात पाहा

If you want videos, question sets, Maharashtra Public Service Commission Recruitment 2023 and any other recruitment related videos, please visit our YouTube channel.OOAcademy Pune.

For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit Mahabharti.in daily to get free job alerts in Marathi for other government jobs.

See more

परीक्षा अभ्यासक्रम

वनरक्षक ऑनलाइन टेस्ट

लिपिक ऑनलाइन टेस्ट

RRB NTPC ऑनलाइन टेस्ट

SSC CGL ऑनलाइन टेस्ट

SSC CHSLऑनलाइन टेस्ट

SSC MTS ऑनलाइन टेस्ट

DRDO MTS ऑनलाइन टेस्ट

GK ऑनलाइन टेस्ट

Banking ऑनलाइन टेस्ट

AHD विभाग ऑनलाइन टेस्ट

चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट