राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यावृत्ती योजना 2023

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यावृत्ती योजना 2023

शिष्यवृती (स्कॉलरशिप) हा गुणवंत विद्यातर्थ्यांना आर्थिक स्वरूपात दिला जाणारा पुरस्कार (अवॉर्ड) आहे. गुणवत्तेची स्पष्ट अपेक्षा असल्यामुळे ‘विद्यावेतन’ आणि ‘शिष्यवृत्ती’ हे दोन्ही शब्द अनेकदा एकमेकांच्या जागी वापरले जातात ‘अभ्यासवृत्ती’, ‘अधिछात्रवृत्ती’ अशा पर्यायी संज्ञाही या संदर्भात वापरल्या जातात. विद्यार्थ्याचे अधिवास राज्य संस्था/शाळेच्या राज्यापेक्षा वेगळे असल्यास, तो/ती शिकत असल्यास, विहित प्रोफॉर्मामध्ये बोनाफाईड प्रमाणपत्र प्रदान करणे आवश्यक आहे . माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.तीन हजार प्रोत्साहनपर भत्ता पात्रतेचे निकष (NSIGSE):- शासकीय, शासन अनुदानीत, स्थानिक स्वराज्य संस्थेतील नववीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीमधील वय वर्ष 16 पूर्ण न झालेल्या अविवाहीत (दिनांक 31 मार्च रोजीचे वय) मुलींसाठीच ही योजना लागू आहे. ज्या मुली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून इ.8 वी उत्तीर्ण झालेल्या आहेत, अशा सर्व मुलींसाठीच ही योजना लागू आहे. खाजगी विना अनुदानीत शाळांमधील विद्यार्थीनीसाठी तसेच केंद्र शासनाकडून चालविल्या जाणाऱ्या शाळांसाठी ही योजना लागू नाही.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यावृत्ती योजना 2023

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यावृत्ती योजना, परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका,  pdf डाऊनलोड

Old Scholarship Scheme Examination 2021-22

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक ही केंद्र शासन पुरस्कृत योजना असून महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता 8 वीमध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी, विद्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतात. कुटूंबाची वार्षिक एकत्रित उत्पन्न आई वडिलांचे एक लक्ष पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना इ.9वी ते 12 वीपर्यंत अशी एकूण चार वर्षे दरमहा पाचशे रुपये याप्रमाणे वर्षाला एकूण सहा हजार रुपये शिष्यवृत्ती केंद्र शासनामार्फत पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

शैक्षणिक अहर्ता :-

शालेय क्षमता चाचणी पीडीएफ डाऊनलोड

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

national scholarship maharashtraa 2023 issement,national scholarship maharashtraa 2023 apply online,national scholarship maharashtraa 2023 application form,national scholarship portal maharashtra,national scholarship 2023,maharashtra scholarship exam 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *