महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024|Maharashtra Karagrah Vibhag Bharati

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 | Karagrah Vibhag Bharati

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 | Karagrah Vibhag Bharati 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 :- महाराष्ट्र शासनाने कारागृह विभागातील लिपिक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक , लघुलेखक निम्न श्रेणी , मिश्रक ,शिक्षक, शिवणकाम निदेशक , सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक,ताणाकार, विणकाम निदेशक चर्मकला निदेशक , यंत्रनिदेशक, निटिंग अँड विव्हीग निर्देशक, करवत्या, लोहारकाम निदेशक , कातारी, गृह पर्यवेक्षक , पंजा व गालाची निदेशक , ब्रेललिपी निदेशक, जोडरी, प्रीप्रे टरी,मिलिंग पर्यवेक्षक ,शारीरिक कवायत निदेशक , शारीरिक शिक्षण निदेशक अशा एकूण 255 जागा भरण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थीकडून ऑनलाइन अर्पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी पात्र असणारे विद्यार्थी दि. 21 जानेवारी 2024 पर्यंत शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतिसंबंधितचे कुठलेही अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या ooacademy.co.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.

अनु क्र. माहिती इतर माहिती
1 पदाचे नावलिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलींग पर्यवेक्षक, शारिरिक कवायत निदेशक, शारिरिक शिक्षक निदेशक
2 पदसंख्या255 जागा
3 शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
4 वयोमर्यादा18 ते 55 वर्षे
5 अर्ज पद्धतीऑनलाईन
6 अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जानेवारी 2024
7 नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
8 फीस Open Category: ₹1000/- [Reserved Category/EWS: ₹900/-, ExSM: No Fee]
  1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
    2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
    3. अर्ज दिलेल्या वेबसाईट वरून अर्ज करावेत.
    4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.
    5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज ooacademy.co.in ला भेट द्या.

लेटेस्ट नोटिफिकेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *