मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023

मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023

यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदविकास्तर), मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती लवकरच येणे अपेक्षित आहे.

मृद व जलसंधारणाचा अर्थ काय?
मृदा आणि जलसंधारण हे स्थानिक पातळीवरील असे उपक्रम आहेत जे जमिनीची उत्पादक क्षमता राखतात किंवा वाढवतात ज्यात माती, पाणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. मातीची धूप, कॉम्पॅक्शन, क्षारता प्रतिबंध किंवा कमी करणे; पाण्याचे संवर्धन किंवा निचरा

मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023
मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत भरती लवकर

मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य ) गट -” ब “(अराजपत्रित ) या संवर्गातील 670 रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने आढावा घेण्याकरिता मा. सचिव ,मृदा सचिव , मृदा व जलसंधारण विभाग यांचेकडे दिनांक 08/11/2023 रोजी मंत्रालयीन दालनात बैठक संपन्न झाली. शासन अधिसूचना दि.21 सप्टेंबर 2021 नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या पदांचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद हे या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. या अनुषंगाने आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पद भरतीकरीता टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीसोबत करारनामा केला आहे. या भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून एकूण 200 गुणाची परीक्षा असेल असे मंत्री राठोड यांनी सांगितले आहे. मराठी ,इंग्रजी , सामान्यज्ञान ,बुद्धीमत्ता चाचणी, या विषयांचा समावेश आहे. या भरती चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी ooacademy.co.in या संकेत स्थळाला भेट वारंवार भेट द्या. वन भरती ,पोलिस भरती, आरोग्य भरती, zp भरती, राज्य उत्पादन शुल्क भरती

या परीक्षेची भरती प्रक्रिया TCS / IBPS मार्फत घेण्यात येणार आहे / होणार आहे.

मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023

मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023 पीडीएफ नोट्स डाऊनलोड

मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023

मृदा व जलसंधारण विभाअंतर्गत भरती लवकर

मृदा व जलसंधारण विभाग व इतर कुठल्याही भरती विषयी चे नोट्स पीडीएफ अभ्यासक्रम ,पुस्तके, हवे असतील तर ती तुम्हाला घरपोच मिळवून दिले जातील. त्यासाठी आमच्या व्हॉट’स अप ला संदेश पाठवा.

मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2023- ६७० पदांची भरती,Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023 | OOA Jobs

Latest Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *