औरंगाबाद जिल्हा न्यायालय भरती 2023

औरंगाबाद जिल्हा न्यायालय भरती 2023

औरंगाबाद जिल्हा न्यायालय भरती लवकरच

औरंगाबाद जिल्हा न्यायालयाच्या अस्थापनेवर लघुलेखक (ग्रेड -3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल या पदासाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवन्यात येत आहेत. या भरती साठी पात्र असणारे उमेदवार दि 18/12/2023 च्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.या भरतीविषयीचे नवनवीन अपडेट वेळेवर मिळवणीसाठी आमच्या टेलेग्राम चॅनल जॉइन कराजिल्हा न्यायाधीशांना “मेट्रोपॉलिटन सेशन जज” देखील म्हटले जाते जेव्हा ते एखाद्या शहरातील जिल्हा न्यायालयाचे अध्यक्ष असतात ज्याला राज्य सरकारने “महानगर क्षेत्र” म्हणून नियुक्त केले आहे. गुन्हेगारी बाजूने, अधिकार क्षेत्र हे केवळ फौजदारी प्रक्रिया संहितेमधून घेतले जाते.धनंजय यशवंत चंद्रचूड भारताचे 50 वे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. ते नोव्हेंबर 2024 पर्यंत सरन्यायाधीशपदावर असतील.भारतात 25 उच्च न्यायालये आहेत, ज्यात सहा एकापेक्षा जास्त राज्य/केंद्रशासित प्रदेशांवर नियंत्रण ठेवतात. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीला स्वतःचे उच्च न्यायालय आहे. प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले इतर न्यायाधीश असतील.

औरंगाबाद जिल्हा न्यायालय भरती 2023

अ. क्र. पदाचे नाव वेतनस्तर
1 लघुलेखक (श्रेणी -3)एस – 14 (38600-122800 )
2 कनिष्ठ लिपिक एस – 6 (19900 – 63200 )
3 शिपाई / हमाल एस – 1 (15000-47600 )

औरंगाबाद जिल्हा न्यायालय भरती 2024

जाहिरात पाहा

औरंगाबाद जिल्हा न्यायालय भरती लवकरच

अधिकृत वेबसाइट :- येथे पाहा

ऑनलाइन अर्ज करा :- येथे क्लिक करा

औरंगाबाद न्यायालय भरती व इतर कुठल्याही भरती विषयीचे नोट्स , पीडीएफ , ऑनलाइन क्लासेस , ऑनलाइन टेस्ट सिरिस, अगदी माफक दरात घरपोच उपलब्ध करून किंवा मिळवून दिले जातील . अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट’स अप नंबर वर कॉल करा आणि माहिती मिळवा. इतर कुठल्याही परीक्षेच्या संदर्भातील माहिती आपल्यापर्यंत वेळेवर पोहचविण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *