भारताचा भूगोल ओळख संपूर्ण माहिती 2023

भारताचा भूगोल ओळख संपूर्ण माहिती भारताचा भौगोलिक नकाशा. भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतय .

भूगोल, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वैविध्यपूर्ण वातावरण, ठिकाणे आणि अंतराळ आणि त्यांच्या परस्परसंवादाचा अभ्यास . गोष्टी जशा आहेत तशा का आहेत, कुठे आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

भारताचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड करा :-

भारताचा भूगोल ओळक सर्व माहिती

भारताचे क्षेत्रफळ32,87,263 चौ.कि.मी.
भारताची लांबी (दक्षिण-उत्तर)3,214 कि.मी.
भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम)2,933 कि.मी.
भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण23%
भारताच्या भू-सीमा :15,200 कि.मी.
भारताला स्पर्श करणारे एकूण देशसात
भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार121,01,93,422
भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार62,37,24,248
भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार58,64,69, 174
भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार74.04%
पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार82.14%
महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार64.46%
भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार382 प्रति चौ.किमी.
भारतास लाभलेला समुद्रकिनारा7,517 कि.मी.
भारताची राजधानीदिल्ली
भारताची राष्ट्रगीतजन-गण-मन
भारताचे ध्येय वाक्यसत्य मेव जयते
राष्ट्रीय गीतवंदेमातरम
‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कविरविंद्रनाथ टागोर
राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवीबंकीमचंद्र चटर्जी
भारताचा राष्ट्रध्वजतिरंगी झेंडा
राष्ट्रीय फळआंबा
राष्ट्रीय फूलकमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षीमोर
भारताचा राष्ट्रीय प्राणीवाघ
भारतात एकूण घटक राज्ये28
भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश7
भारतात सर्वाधिक साक्षर राज्यकेरळ
भारतात सर्वात कमी साक्षर राज्यबिहार
भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेशराजस्थान
भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हाठाणे (महाराष्ट्र)
भारताचा प्राकृतिक भूगोल pdf भारताचा भूगोल सवदी pdf भारताचा भूगोल pdf download भारताचा भूगोल pdf भारतीय भूगोल pdf भारताचा भूगोल दीपस्तंभ pdf 

नवीन जाहिराती

तुम्हाला व्हिडिओ, प्रश्न संच, भारताचा भूगोल 2023 आणि इतर कोणत्याही भरतीशी संबंधित व्हिडिओ हवे असल्यास, कृपया आमच्या YouTube चॅनेलला भेट द्या.OOAcademy Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *