आदिवासी विभाग भरती 2023 एकूण रिक्त जागा 602

आदिवासी विभाग भरती 2023 एकूण रिक्त जागा 602

आदिवासी विभाग भरती 2023 एकूण रिक्त जागा 602
आदिवासी विभाग भरती 2023 एकूण रिक्त जागा 602

आदिवासी विभाग भरती 2023 :- आदिवासी विकास महामंडळ येथे “उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या एकूण 602 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार दि 13 डिसेंबर 2023 या तारखेच्या आत ऑनलाइन पध्दतीने अर्ज करू शकतात. या भरती विषयी अधिक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी ooacademy.co.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.

आदिवासी विभाग भरती 2023

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी, असे सामान्यपणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यांत व सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात.

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या यादीत एकूण ४५ आदिवासी जमातींचा समावेश असून त्यातील प्रमुख जमाती भिल्ल, महादेव कोळी, कोरकू, परधान, राजगोंड, वारली, कोकणा, ठाकर, आंध, धानका ह्या आहेत.

आदिवासी विभाग भरती 2023 एकूण रिक्त जागा 602

आदिवासी विभाग भरती 2023 एकूण रिक्त जागा 602

अनु क्र. इतर माहिती आदिवासी विभाग भरती 2023,पीडीएफ नोट्स ,जुन्या प्रश्नपत्रिका, साठी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
1 पदाचे नाव उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
2 एकूण संख्या602 जागा
3 शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
4 नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
5 वयोमर्यादा १८ वर्षे ते ३८ वर्षे
6 परीक्षा फिस राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
7 अर्ज करण्याची पध्दत ऑनलाइन
8 अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
9 अधिकृत वेबसाईट येथे पाहा
10 ऑनलाइन अर्ज करा. येथे पाहा
आदिवासी विभाग भरती 2023 एकूण रिक्त जागा 602

व्याख्या: जमात म्हणजे लोकांचा एक समूह जो एका सामायिक भौगोलिक क्षेत्रात एकत्र राहतो आणि काम करतो . जमातीची एक सामान्य संस्कृती, बोली आणि धर्म असतो. त्यांच्यातही एकात्मतेची तीव्र भावना आहे. टोळीचे नेतृत्व सामान्यतः एक प्रमुख असतो.

भारतातील आदिवासी प्रामुख्याने अ‍ॅनिमिझम, हिंदू आणि ख्रिश्चन धर्माचे पालन करतात . बांगलादेशच्या बाबतीत, बहुतेक आदिवासी समूह म्यानमारच्या सीमेवर, सिल्हेटमध्ये आणि बांगलादेशच्या वायव्य भागात चितगाव डोंगराळ भागात आढळतात.

आदिवासी समाज म्हणजे काय? गिलिन यांच्या मते, “एका विशिष्ट भूप्रदेशात राहणारा, समान बोली भाषा बोलणारा व समान सांस्कृतिक जीवन जगणारा, पण अक्षरओळख नसलेल्या गटांच्या समूहाला आदिवासी समाज म्हणतात.”

भारतात, अधिकृतपणे “अनुसूचित जमाती” म्हणून मान्यताप्राप्त 705 वांशिक गट आहेत. मध्य भारतात, अनुसूचित जमातींना सामान्यतः आदिवासी म्हणून संबोधले जाते, ज्याचा शाब्दिक अर्थ स्थानिक लोक.

अनुसूचित जमाती’ हा शब्द प्रथम भारतीय राज्यघटनेत आला. अनुच्छेद 366 (25) अनुसूचित जमातींची व्याख्या ” अशा जमाती किंवा आदिवासी समुदाय किंवा अशा जमाती किंवा आदिवासी समुदायांमधील काही भाग किंवा गट ज्यांना या घटनेच्या उद्देशाने अनुसूचित जमाती म्हणून अनुसूचित जमाती म्हणून अनुच्छेद 342 नुसार मानले जाते ” असे केले आहे.

आदिवासी विभाग भरती 2023 एकूण रिक्त जागा 602

आदिवासी विभाग भरती 2023

अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1. वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक

मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
2 संशोधन सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
3 उपलेखापाल-मुख्य लिपिक
मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
4 आदिवासी विकास निरिक्षक
मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
5 वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
6 लघुटंकलेखक
ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
7 गृहपाल (पुरुष)गृहपाल (पुरुष)
मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
8 गृहपाल (स्त्री)
समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
9 अधिक्षक (पुरुष)
मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
10 अधिक्षक (स्त्री)
मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
11 ग्रंथपाल
ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
12 प्रयोगशाळा सहाय्यक
ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
13 उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
14 सहाय्यक ग्रंथपाल
ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
15 उच्च माध्यमिक शिक्षण सेवक
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच बी.एड. व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार
16 प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)
उमेदवाराचे इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे तसेच डी.एड पदवीका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Teacher Test Eligibility /Central Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
17 प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
उमेदवार एसएससी / एचएससी अधिक डी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Test /Central Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
18 माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
उमेदवार पदवी अधिक बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
19 उच्च श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
20 निम्न श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
आदिवासी विभाग भरती 2023

आदिवासी विभाग भरती 2023 वेतनश्रेणी

आदिवासी हे जंगलातील वडिलोपार्जित रहिवासी आहेत. ते वारंवार आदिवासी किंवा मूळ रहिवासी म्हणून ओळखले जातात. भारतातील आदिवासी समुदाय हे प्रामुख्याने सामाजिक विज्ञान आणि मानविकी विभागांमध्ये शैक्षणिक स्वारस्य असलेले विषय आहेत.

अ. क्र. पदाचे नाव वेतनश्रेणी
1 वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 38600-122800
2 संशोधन सहाय्यक 38600-122800
3 उपलेखापाल-मुख्य लिपिक 35400-112400
4 आदिवासी विकास निरिक्षक 35400-112400
5 वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 25500-81100
6 लघुटंकलेखक 25500-81100
7 गृहपाल (पुरुष) 38600-122800
8 गृहपाल (स्त्री) 38600-122800
9 अधिक्षक (पुरुष) 25500-81100
10. अधिक्षक (स्त्री) 25500-81100
11 ग्रंथपाल 25500-81100
12 प्रयोगशाळा सहाय्यक 19900-63200
13 उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 35400-112400
14 सहाय्यक ग्रंथपाल 21700-69100
15
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक
मानधन २०,०००
16 प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) मानधन १६,०००
17 प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) मानधन १६,०००
18 माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) मानधन १८,०००
19 उच्च श्रेणी लघुलेखक 41800-132300
20 निम्न श्रेणी लघुलेखक 38600-12280

जाहिरात पाहा

HOW TO APPLY FOR THISE POST

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

tribal department recruitment 2023,tribal development department recruitment 2023,tribal welfare department telangana recruitment 2023 notification,adi dravidar and tribal welfare department recruitment 2023,आदिवासी विभाग भरती 2023 पीडीएफ नोट्स डाऊनलोड,आदिवासी विभाग भरती 2023 sllyabus

लेटेस्ट पोस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *