आरोग्य विभाग भरती 2023 परीक्षा वेळापत्रक पीडीएफ डाऊनलोड.

आरोग्य विभाग भरती 2023

आरोग्य विभाग गट क आणि डी चे वेळापत्रक आणि सूचना arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी गट ड आणि गट क साठी अर्ज केला होता. त्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखा पाहू शकता. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ताज्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या परीक्षा 30 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होत आहे.या परीक्षेची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2023 ही आहे. उमेदवारानी ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदाची योग्य तारीख आणि वेळ याची खात्री करून घ्यावी.आरोग्य विभाग भरतीविषयी अधिक माहिती खालील प्रमाणे :-

आरोग्य विभाग भरती 2023 परीक्षा वेळापत्रक पीडीएफ डाऊनलोड.

चालू घडामोडी

Exam Schedule – Public Health Department 2023

आरोग्य विभाग भरती वेळापत्रक

आरोग्य भरती 2023 नोट्स , जुन्या प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम या विषयी अधिक माहिती हवी असल्यास खालील देलेल्या लिंक पहा.

See more

आरोग्य विभाग भरती 2023 इतर माहिती

For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit OOAcademy pune daily to get free job alerts in Marathi for other government jobs.

See more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *