महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 हॉल टिकिट डाऊनलोड

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 हॉल टिकिट डाऊनलोड

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023  हॉल टिकिट डाऊनलोड

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 हॉल टिकिट डाऊनलोड

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 :- नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ घेण्यात येत आहेत. राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले होते, इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही भागात बंद असल्यामुळे दि. ०२ नोव्हेंबर, २०२३ व दि. ०३ नोव्हेंबर २०२३ होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच सदर परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच प्रसिध्द करण्यात येतील असे संदर्भिय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने पुढील संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा खालील तक्त्यात नमूद केलेल्या तारखेस व रात्रानुसार घेण्यात येणार आहेत.या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. तसेच नगर परिषद अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वरून सोडवून पहा. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी ooacademy चे टेलेग्राम चॅनेल जॉइन करा.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023  हॉल टिकिट डाऊनलोड
अ. क्र. पदाचे नाव परीक्षा दिनांक परीक्षा वेळ
1महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा ,जल नि : सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, गट – क 22 नोव्हेंबर 2023 दुपारी 1 ते 3 वाजता
2 महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल / लेखापरीक्षक, गट – क 24 नोव्हेंबर 2023 सकाळी 9 ते 11,दुपारी 1 ते 3 वाजता
3 महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा ; स्थापत्य , गट क 24 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 5 ते ७

अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

जाहिरात पहा

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023  हॉल टिकिट डाऊनलोड

maharashtra municipal council state service group c exam 2023,महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 Admit card डाऊनलोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *