NMMS Syllabus Notes Pdf Download 2024 | NMMS अभ्यासक्रम नोट्स पीडीएफ डाऊनलोड करा.

NMMS Syllabus Notes Pdf Download 2024

NMMS Syllabus Notes Pdf Download 2024

सातवी इयत्तेतील स्कॉलरशिप परीक्षा झाल्यानंतर इयत्ता 8वि मध्ये NMMS ही एक परीक्षा मुलांच्या समोर असते. सर्वांना ही परीक्षा देता येत नाही मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी ही परीक्षा एक संधी असते. NMMS परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून स्कॉलरशिप मिळविण्याची संधी असते. जेणेकरून यातून त्यांच्या भविष्यातील शिक्षणाला हातभार लावला जाईल.

काही विद्यार्थी आपल्या कुटुंबाच्या हलकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे आपले शिक्षण मध्येच सोडतात आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून बालकामगार बनून काम करतात आणि सरकारने हेच लक्षात घेऊन त्यांना बालकामगार बनवण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना पुढील अभ्यास चांगला करता येण्यासाठी NMMS स्कॉलरशिप ही शिष्यवृत्ती सुरू केली.

या शिष्यवृती मार्फत त्या संबंधित विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते आणि ही शिष्यवृती 9 ते 12 पर्यंतच्या शिक्षणासाठी मिळते.

NMMS Syllabus Notes Pdf Download 2024

NMMS चे पूर्ण स्वरूप

ही एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे जी इयत्ता 8 वी नंतर पात्र विद्यार्थ्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी दिली जाते. NMMS पूर्ण स्वरूप म्हणजे (National Means Cum Merit Schlarship ) असे आहे.

एनएमएमएस पात्रता निकष

(NMMS) ही एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे. आणि ही शिष्यवृत्ती मिळवणीसाठी संबंधित विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पडावे लागतात. जर एखादा विद्यार्थी खाली दिलेल्या एका जरी पात्रता निकषासाठी ठरला नाही तर तो एमएमएमएस (NMMS) शिष्यवृत्ती साठी देखील पात्र ठरू शकत नाही.

शिष्यवृत्ती घेण्यासाठी त्या संबंधित विद्यार्थ्याची इयत्ता 8 वी चे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे.

एससी /एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्याना 5 % गुणाची सूट देण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला इयत्ता 8 वी मध्ये त्यांना किमान 55 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे जेणेकरून ते national means merit cum scholarship अर्ज अकरू शकतील.

काही वेळेला इयत्ता 7 वी मध्ये 55 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी देखील निवड चाचणीत बसू शकतात.

त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे .

निवड प्रक्रिया राज्य स्तरावर केंद्र सरकारच्या एजन्सीद्वारे केली जाते.

शिष्यवृत्ती सुरू ठेवण्यासाठी त्या विद्यार्थ्याने इयत्ता 10 बोर्ड परीक्षेमध्ये 60 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले पाहिजेत.

विद्यार्थ्यानी त्यांचे शिक्षण आवश्यकतेनुसार सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळामधून घेणे आवश्यक आहे.

इयत्ता 12 वी शिष्यावृत्तीसाठी , विद्यार्थ्याना किमान 55 टक्के किंवा त्याहून अधिक गुण गुणांसह 11 वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि हे पहिल्या प्रयत्नात केले पाहिजे.

केव्हीएस (kvs ) सैनिक शाळा आणि इतर खाजगी शाळा मधील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत .

अर्जदारांनी वर्गात नियमित असणे आवश्यक आहे.

How To Apply Online for NMMS

प्रथम ,अर्जदाराने राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या अधिकृत लिंकला भेट देणे आवश्यक आहे.

त्यानंतर मुख्य page वर उपलब्ध असलेल्या नविन नोंदणी दुव्यावर जावे लागेल.

आता, आपण पाहू शकता, आपल्या सिस्टमवर एक नवीन page उघडलेले असेल.

आता तुम्ही नविन वापरकर्ता वर क्लिक कर आणि त्या ठिकाणी नोंदणीचा पर्याय दिलेला असेल .

त्यानंतर टिकमार्क करण्यासाठी दिलेला पर्याय निवडा आणि सर्व सूचना वाचा आणि मग कंटिन्यू वर क्लिक करून काही क्षण थांबा.

यानंतर पुन्हा नविन फॉर्मसह नविन page दिसेल.

या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे देखील आपलोड करा.

शेवटी लॉगिन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमीट वर क्लिक करा.

आत्ता, वेब पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सबमीट वर क्लिक करा.

आत्ता, वेब पोर्टलवर नोंदणी करताना या दिलेल्या यूजरनेम आणि पासवर्डने लॉग इन करा.

NMMS शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे documents

विद्यार्थ्याच्या वयाचा पुरावा.

बँक खाते तपशील.

शैक्षणिक कागदपत्रे.

8 वी ची गुणपत्रिका

आधार कार्ड

शाळेकडून बोनफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र.

अधिवास किंवा कायमस्वरूपी वास्तव्याचा पुरावा.

आम्ही देलेल्या nmms full from in marathi माहितीमध्ये काही चुकीचे अढळलयास आपण लगेच आम्हाला commet box किंवा ईमेल. द्वारे कळवू शकता. तुम्ही देलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू . मित्रांनो ही nmms exam information जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

The NMMS examination is conducted in two sections namely MAT (Mental Ability Test) and SAT (Scholastic Aptitude Test). While the MAT examines the reasoning ability of a student, the SAT examines the subject knowledge of the students.

NMMS pass mark is that students will be required to obtain a minimum of 40% in aggregate in both of the papers, MAT and SAT out of NMMS exam total marks. For reserved categories (SC, ST, PH), candidates need to score at least 32% marks in aggregate of both exams.

NMMS Syllabus Notes Pdf Download 2024

NMMS Syllabus Notes Pdf Download 2024

NMMS syllabus includes the Class 7th & 8th syllabus of NCERT & State boards. Divide the syllabus strategically so that you cover all topics and chapter one month before the exam date for the preparation of the exam. Students should focus on the weak topics more before moving to strong areas. The last date to submit the filled online NMMS applications is decided by state nodal officer every year.

NMMS Exam Syllabus, Study Materials, Question Papers …NMMS Study Material Download PDF …NMMS Syllabus 2023-24- Check MAT and SAT Complete …

For more information Visit Our YouTube Channel OOAcademy Pune

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *