जिल्हा न्यायालय भरती जुन्या प्रश्नपत्रिका

जिल्हा न्यायालय भरती जुन्या प्रश्नपत्रिका

जिल्हा न्यायालय भरती जुन्या प्रश्नपत्रिका

 1. खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे ?
  1. 1/5 2)1/7
  3. 2/15 4) 2/11
 2. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत ?
  1) रूपाली चाकणकर 2) नीलम गोले
  3) विजया रहाटकर 4) रेखा शर्मा
 3. 33 व्या ओलंम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत ?
  1) जपान 2) फ्रांस
  3) चीन 4) भारत
 4. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत ?
  1) श्री. मनोज सोनिक 2) श्री. नितीन करीर
  3) श्री. श्रीकांत देशपांडे 4) श्री. राजगोपाल देवारा
 5. चांद्रयान -3 ही मोहीम इस्रोच्या कोणत्या प्रमुखच्या कार्यकाळात यशस्वीपणे पार पडली ?
  1) एस. सोमनाथ 2) के. सिवन
  3) जी. माधवन नायर 4) डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम
 6. आशियाई प्याराओलंम्पिक स्पर्धा – 2023 मध्ये 400 मीटर धावणे या क्रीडप्रकारात पुरुष कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले ?
  1) किशोर राऊत 2) राजू पवार
  3) किसन तडावी 4) दिलीप गावीत
 7. नीरज चोप्रा खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
  1) भालाफेक 2) बॅडमिंटन
  3) नेमबाजी 4) लॉन टेनिस
 8. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण?
  1) श्री जलज शर्मा 2) श्री. बी. जी. शेखर पाटील
  3) श्री राधाकृष्ण गमे 4) श्री. गंगाधरण डी.
 9. डायमंड अॅथलिटिक्स लीग स्पर्धा 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे?
  1) महेंद्रसिंग धोनी 2)नीरज चोप्रा
  3) आकाश चोप्रा 4) वरीलपैकी एकही नाही
 10. सन 2023 मध्ये साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  1) अॅनी अन 2) जॉन फोसा
  3) मलाला यूसुफझाई 4) वरीलपैकी एकही नाही
 11. 8 मार्च हा दिवस खालीलपैकी काय म्हणून साजरा केला जातो?
  1) अंतरराष्ट्रीय महिला दिन 2) अंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
  3) जागतिक कृषी दिन 4) अंतरराष्ट्रीय योग दिवस
 12. नुकतेच कोणत्या राज्याच्या गोंड पेंटिंगला जी. आय. टॅग मिळाला आहे?
  1. उत्तरप्रदेश 2) मध्यप्रदेश
  3) कर्नाटक 4) आसाम
 13. कोणत्या राज्य सरकारने बँकर्स साठी नेथना विमा योजना सुरू केली आहे ?
  1. आंध्रप्रदेश 2) ओरिसा
  3. तेलंगाणा 4) आसाम
 14. इंडियन ऑइलचे ब्रॅंड अंबेसिडर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली.
  1.माधुरी दिक्षित 2) संजीव कपूर
  3) अभिषेक बच्चन 4) विराट कोहली
 15. खालील पैकी कोणत्या संस्थेने परीक्षा पोर्टल प्रसारित केले आहे ?
  1. NCERT 2) CBERT
  3. CBSE 4) यापैकी नाही
 16. महाराष्ट्रातील कोणते धार्मिक शहर आषाढी एकादशीच्या सणासाठी ओळखले जाते ?
  1. त्र्यंबकेश्वर 2) गाणगापुर
  3) तुळजापूर 4) पंढरपूर
 17. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
  1. नाशिक 2) राहुरी
  3. यवतमाळ 4) रत्नगिरी
 18. जैन धर्मीयचे पवित्र धार्मिक स्थळ मांगीतुंगी हे कोणत्या तालुक्यात आहे ?
  1. देवला 2) पेठ
  3. सुरगाणा 4) बागलाण
 19. गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?
  1. भीमाशंकर 2) कळसुबाई
  3. ब्रम्हगिरी 4) अंकाई
 20. नाशिक जिलयात एकूण किती महानगरपालिका आहेत ?
  1) 1 2) 2
  3) 3 4) 14
 21. महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथे विरुद्ध कोणी चळवळ उभारली?
  1. लोकमान्य टिळक 2) महर्षी वि. रा. शिंदे
  3. गो. ग. आगरकर 4) महर्षी धो. के. कर्वे
 22. महाराष्ट्रातील खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात समुद्र किनारपट्टी लाभलेली नाही?
  1. रायगड 2 ) रत्नागिरी
  3) कोल्हापूर 4) सिंधुदुर्ग
 23. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला संबोधले जाते ?
  1. डॉ. भाऊ दाजी लाड 2) गोपाळ गणेश आगरकर
  3) लोकमान्य टिळक 4) बाळशास्त्री जामभेकर
 24. खालीलपैकी चित्रशैली प्रकाराला महाराष्ट्राची मूळ चित्रशैली म्हणून ओळखले जाते?
  1. मधूबनी 2) कमलाकारी
  3) पट्टचित्र 4) वारली
 25. तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2022 PDF डाउनलोड
 26. #तलाठी भरती बुद्धिमत्ता विषया बद्दल माहिती
 27. $तलाठी भरती अंकगणित विषया बद्दल माहिती
 28. $तलाठी भरती इंग्रजी विषया बद्दल माहिती
 29. तलाठी भरती मराठी विषया बद्दल माहिती
 30. तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा
 31. तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा
 32. *तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा
 33. तलाठी परीक्षा ऑनलाइन टेस्ट No.01
 34. कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?
 35. *तलाठी परीक्षा Ebook डाउनलोड PDF
 36. तलाठी भरती संपूर्ण माहिती
 37. तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2021 PDF डाउनलोड
 38. Talathi Bharti 2020 – 2021 तलाठी भरती
 39. Maharashtra Police Bharti 2020
 40. मेगाभरती परीक्षा संपूर्ण माहिती Megabharti Exam Information
 41. #तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती
 42. #तलाठी भरती 2018 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड
 43. $तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड
 44. $तलाठी भरती 2020 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड
 45. %तलाठी भरती 2017 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड
 46. %तलाठी भरती 2016 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड
 47. ^तलाठी भरती 2015 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड
 48. ^तलाठी भरती 2014 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड
 49. &तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2013 डाउनलोड PDF
 50. &तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड
 51. *तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती
 52. Akola Talathi Result Selection List Cut Off PDF
 53. Pune Dist Talathi Result PDF Download Now 2020
 54. तलाठी भरती निकाल नाशिक 2019 pdf डाऊनलोड
 55. Hingoli Talathi Result 2019 Download Now
 56. नांदेड तलाठी निकाल 2019
 57. Ahmednagar Talathi Result 2019
 58. Practice Que Papers स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका
 59. Sindudurg Talathi Result 2019 Download Pdf Now
 60. Parbhani Talathi Result and Selection list
 61. Beed Talathi Result Download PDF


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *