कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?

कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? तलाठी भरती नियुक्ती रखडली, कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? … जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणीही झाल्याने आता काही दिवसात आपल्याला नियुक्तीचे आदेश …

कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?

कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? मित्रांनो, सध्या कोरोना प्रादुर्भाव मुळे सर्व भरती प्रक्रिया स्थगित आहेत. महाराष्ट्रातील अनेक तरुण तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती बघता सर्वाना प्रश्न पडला आहे कि तलाठी भरती होणार का ? आणि कधी होणार? यात  एक नवीन म्हणजे, काल (४ मे २०२०) रोजी प्रकाशित एका बातमी नुसार सध्या शासनाने आरोग्य, द्रव्य आणि अत्यावश्यक भरती सोडून अन्य सर्व भरती प्रक्रियांना व अनेक योजनांना स्थिगिती दिली आहे. या मागचा उद्देश म्हणजे शासनाकडे सध्या महसूल कमी आहे. कोरोना मुळे शासनाचे आर्थिक गणित बिघडले आहे. या बातमी नुसार भरती पुढील आदेश मिळे पर्यंत स्थगित असल्याचे समजते.

तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या तलाठी भरती सुरु होणे कठीण आहे. तरी आपण दिवाळी च्या जवळपास चांगल्या बातमीची अपेक्षा करू शकतो. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तसेच अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, सिल्याबस, मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि इतर सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?

राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्‍न सोडवण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे. दोन ते चार गावांचा एक सजा असतो. एका सजाला एक तलाठी याप्रमाणे दोन ते चार गावांचा कारभार एक तलाठी सांभाळतो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या कामाची माहिती पुरवण्याचे कामही तलाठी करीत आहेत. शासनाच्या नवीन योजना गाव पातळीवर राबवण्याचे काम त्यांनाच करावे लागते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे कामदेखील तलाठ्यांकडे येणार आहे.

महसूल मंडळावर कामाचा ताण वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी सातबारा, आठ अ उताऱ्यांची (Satbara 8 A Utara) कामे रखडलीत. सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात. शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात 3 हजार 165 सजांची निर्मिती झाली आहे.

कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?

सन 2016 ते 2019 दरम्यानच्या चार वर्षांत ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पद भरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहे. परिमाणी, सात बारा उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे.

कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?

तीन वर्षांपासून पदभरती ठप्प

राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने 3 हजार 165 नवीन तलाठे सज्जे निर्माण केले आहेत. नव्या पदाच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. त्यात
3165 पदांना मंजुरी दिली. दरवर्षी 20 टक्केप्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र तीन वर्षांपासून पदभरती झालेली नाही.

राज्यातील तलाठी 

$ तलाठी संख्या  : 12 हजार 636
* कार्यरत तलाठी  :  10 हजार 340
* रिक्त पदे : 2 हजार 296

दृष्टिक्षेपात आकडे
* नव्याने तयार झालेले सजे : 3 हजार 165 $ नवीन सजेसाठी तलाठी पदे : 3 हजार 165
* नवीन मंडलाधिकारी पदे : 528

मंडलाधिकारी पदे
* एकूण पदे  : 2106
* रिक्त पदे :190

तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF

No.जिल्हा निवड समितीडाउनलोड लिंक
तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका PDF डाउनलोडडाउनलोड करा
01तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका 2013 डाउनलोड PDFडाउनलोड लिंक
02तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका 2014 डाउनलोड PDFडाउनलोड लिंक
03तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका 2015 डाउनलोड PDFडाउनलोड लिंक
04तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका 2016 डाउनलोड PDFडाउनलोड लिंक
05तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका 2017 डाउनलोड PDFडाउनलोड लिंक
06तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका 2018 डाउनलोड PDFडाउनलोड लिंक
07तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका 2019 डाउनलोड PDFडाउनलोड लिंक
08तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका 2020 डाउनलोड PDFडाउनलोड लिंक
09तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF डाउनलोडडाउनलोड लिंक
कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?
अ.क्रं.माहितीलिंक
0सर्व परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
1तलाठी भरती संपूर्ण जिल्ह्यातील जाहिरातीडाउनलोड करा
2तलाठी भरती अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
3तलाठी भरतीऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
4तलाठी भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5तलाठी भरती सराव प्रश्नसंच सोडवाडाउनलोड करा
6तलाठी भरती अभ्यास नियोजनविडियो पहा
7तलाठी भरती शारीरिक पात्रतामाहिती पहा
8तलाठी भरती शारीरिक चाचणी गुणमाहिती पहा
9तलाठी भरतीवय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
10तलाठी भरती अभ्यास विडियोविडियो पहा
11तलाठी भरती इतिहास , कार्यालये झोनमाहिती पहा
12तलाठी भरती रचना पदानुक्रममाहिती पहा
13तलाठी भरती APPमाहिती पहा
14तलाठी भरती वेबसाइटवेबसाइट पहा
15तलाठी भरती पुस्तक यादीमाहिती पहा
16तलाठी भरती नोट्सडाउनलोड करा
17तलाठी भरतीप्रश्नपत्रिका विश्लेषण विडियोडाउनलोड करा

Talathi Exam information

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *