तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती

Talathi Bharti Exam information : तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती Talathi अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, ऑनलाइन टेस्ट, नोट्स उपलब्ध , revinue Mahasul Vibhag Exam information 2020 Recruitment

तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती

वेतनमान

तलाठी वेतनश्रेणीरु. 5200 ते रू. 20200 + ग्रेड पे रु. 2,400

पात्रता

तलाठी परीक्षेतील पात्रता तपशील

तलाठीउमेदवार पदवीधर असावा त्याला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल आवश्यक
लिपिक / टंकलेखकउमेदवार १० वी पास असावा (MSCIT संगणक प्रमाणपत्र असावे)

महाराष्ट्र तलाठी भरती 2020 – 2021 करिता शैक्षणिक पात्रता आणि वय अट

शैक्षणिक पात्रता:

  • तलाठी : मराठी आणि हिंदी भाषेच्या ज्ञानाने पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • लिपिक / टॅंकलेखक: उमेदवारांनी एमएस-सीआयटी प्रमाणपत्र किंवा तत्सम प्रमाणपत्रांसह दहावी पास केलेली असावी.

वय अट: 

  • खुला प्रवर्ग: 18 ते 83 वर्ष
  • आरक्षित प्रवर्ग: 18 ते 38 वर्ष
  • प्रक्षेपित / भूकंपग्रस्त उमेदवरांना साठी :18 ते 45 वर्ष

तलाठी भरती २०२० – २०२१ – ३ ऑगस्ट २०२० अपडेट – राज्यात तलाठ्यांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी महसुल खात्याने 2019 मध्ये भरती केली. त्यातुन परिक्षा घेऊन  निकाल जाहीर झाला. मात्र, पात्र उमेदवारांना अद्यापही नोकरीत सामावुन घेतलेले नाही. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले आहे. ही पदे तातडीने भरली नाहीत तर तलाठी संघ राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिला आहे.

श्री. डुबल म्हणाले,” राज्यात तलाठ्यांच्या 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलाठ्यांवर संबंधित तलाठ्यांच्या कामाचा बोजा येत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यांना शारिरीक व्याधी सुरु झाल्या आहेत. काहींचा त्यातच मृत्युही झाला आहे. त्याची माहिती वारंवार आम्ही शासनाला दिली आहे.

Talathi Bharti Exam information

शासनाने मागील वर्षी 2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबवली. त्यात राज्यातील 1618 जागांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले होते. त्याच्या निकालाची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यानंतर काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी भरती प्रक्रीया पुर्ण करुन उमेदवारांना नियुक्ती दिली, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन ही कार्यवाही अंतिम टप्प्यात होती.

त्याच दरम्यान वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची भरती करु नये, असे निर्देश दिले.” भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या औरंगाबाद आणि नांदेड कार्यालयांनी तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे किंवा कसे याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते

त्यावर शासनाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवुन अंतिम निवड यादी प्रसिध्द केली. निवड यादीनुसार उमेदवारांना नियुक्ती देणे किंवा पद भरती करणे योग्य नाही. चार मे 2020 च्या शासन निर्णयानुसार पद भरती करु नये. पद भरतीवरील निर्बंध उठल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा

तसेच निवड यादी पुढील एक वर्षापर्यंत वापरण्याबाबत विभागाने सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घ्यावी, असे शासनाने यामध्ये कळविले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटास शासनाचा तळागाळातील प्रतिनिधी तथा शासनाच्या गाडीचा कणा म्हणून स्वतःच्या जिवाची व कुटुंबाची परवा न करता काम करणाऱ्या तलाठी व मंडलाधिकारी यांना महसूल दिनी शासनाने ही भेटच दिली आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे त्यांनी सांगितले

Talathi Bharti Exam information

अ.क्रं.माहितीलिंक
0सर्व परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
1तलाठी भरती संपूर्ण जिल्ह्यातील जाहिरातीडाउनलोड करा
2तलाठी भरती अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
3तलाठी भरतीऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
4तलाठी भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5तलाठी भरती सराव प्रश्नसंच सोडवाडाउनलोड करा
6तलाठी भरती अभ्यास नियोजनविडियो पहा
7तलाठी भरती शारीरिक पात्रतामाहिती पहा
8तलाठी भरती शारीरिक चाचणी गुणमाहिती पहा
9तलाठी भरतीवय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
10तलाठी भरती अभ्यास विडियोविडियो पहा
11तलाठी भरती इतिहास , कार्यालये झोनमाहिती पहा
12तलाठी भरती रचना पदानुक्रममाहिती पहा
13तलाठी भरती APPमाहिती पहा
14तलाठी भरती वेबसाइटवेबसाइट पहा
15तलाठी भरती पुस्तक यादीमाहिती पहा
16तलाठी भरती नोट्सडाउनलोड करा
17तलाठी भरतीप्रश्नपत्रिका विश्लेषण विडियोडाउनलोड करा

Talathi Exam information

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *