आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती 2026 : चौकीदार (Watchman) 416 जागा | Apply Online

आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती 2026 : चौकीदार (Watchman) 416 जागा | Apply Online

Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2026 : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत (Tribal Development Department) शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार (गट-ड) पदांसाठी सरळसेवा भरती 2026 जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक: आस्था-पद भरती-2025/प्र.क्र.65/का.2(8)/नाशिक, दिनांक 27 एप्रिल 2026 नुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) अंतर्गत 29 प्रकल्प कार्यालयांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. फक्त SSC (दहावी) पास उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट https://tribal.maharashtra.gov.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला आदिवासी विकास विभाग नाशिक भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालयी परीक्षा होईल.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
चौकीदार (गट-ड) / Watchman – 416 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
27 एप्रिल 2026 ते 18 May 2026
नोकरी ठिकाण (Job Location):
महाराष्ट्र राज्यातील 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहे.
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *