तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती

तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती आरोग्य विभाग भरती परीक्षा माहिती आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड जुन्या 2015 पासून ते 2020 पर्यंतच्या सर्व पदासाठीच्या प्रश्नपत्रिका,अभ्यासक्रम, विडियो , आहेत. Maharashtra Talathi Bharti Exam Information Question Papers Download Talathi Bharti Exam Information

महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगरी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जिल्ह्यात तलाठीसाठी फ्रेशर्स भरती करणार आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. राज्य सरकारतर्फे महसूळ विभाग तलाठी भारती २०२० ची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्राचा. सर्व जिल्ह्यात रिक्त पदांच्या संख्येनुसार रिक्त जागा यादी.

तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती

तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती

तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त

शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात ३ हजार १६५ सजांची निर्मिती झाली आहे.

तलाठी भरती परीक्षा कशी असते ?

जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साथी साथी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती.

जिल्हा निवड समिति: प्रतेक जलहान मध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली जिलहा निवड समिति असते. या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात. दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.

तलाठी भरती शैक्षणिक पात्रता?

तलाठी पदांसाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवारणे धरण करणे आवशक असते तसेच शासनाने त्यांच्याशी समतूल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अहर्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी चे ज्ञान आवश्यक आहे.

संगणक/ माहीत असणे आवयशक आहे. तंत्रज्ञानविषयक परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उतीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकपासून दोन वर्षाच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक राहील. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिन्दी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिन्दी भाषा परीक्षा उतीर्ण होणे आवश्यक राहील.

राज्यातील तलाठी 
तलाठी संख्या  : 12 हजार 636
* कार्यरत तलाठी  :  10 हजार 340
* रिक्त पदे : 2 हजार 296

दृष्टिक्षेपात आकडे
नव्याने तयार झालेले सजे : 3 हजार 165
* नवीन सजेसाठी तलाठी पदे : 3 हजार 165
* नवीन मंडलाधिकारी पदे : 528

मंडलाधिकारी पदे
* एकूण पदे  : 2106
* रिक्त पदे :190

तलाठी भारती अर्ज प्रक्रिया २०२०:

  • जिल्हा शासकीय पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज भरा.
  • (अर्ज भरताना सॉफ्ट कॉपी पासपोर्ट साईज फोटो / सहीचा फोटो ठेवा)
  • भरलेला अर्ज वाचा आणि ऑनलाईन बँकिंग, डेबिट कार्ड, भीम यूपीआय इ. अर्ज शुल्काद्वारे भरा.

तलाठी भारती लागू करण्यासाठी पात्रता निकष काय आहे?

  • तलाठीची पात्रता पदवी आणि पदवी / लिपिक / टंकलेखक पदासाठी एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्रासह दहावी पास आहे.
क्रंपरीक्षेचे नावटेस्ट लिंक
0तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
1तलाठी परीक्षा Ebook डाउनलोडडाउनलोड करा
2तलाठी परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोडडाउनलोड करा
3तलाठी ऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवाटेस्ट  सोडवा
4तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5तलाठी परीक्षा सराव प्रश्नपत्रिकाडाउनलोड करा
6तलाठी परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहाडाउनलोड करा
7तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड कराडाउनलोड करा
8तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड कराडाउनलोड करा
9तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहाविडियो पहा
10तलाठी भरती परीक्षा APP डाउनलोड कराडाउनलोड करा
11तलाठी ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सोडवा
12तलाठी परीक्षा नोकरी अपडेट APPडाउनलोड करा
13तलाठी परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन कराजॉइन करा
14तलाठी परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन कराजॉइन करा
15तलाठी परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तकेडाउनलोड करा
16तलाठी परीक्षा NCERT पुस्तकेडाउनलोड करा

    मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवा टेस्ट लिंक

    स्पर्धा परीक्षा नोट्स डाउनलोड करा

    तलाठी भरती 2020 अभ्यासक्रम, तलाठी भरती 2019 निकाल, तलाठी भरती question paper, ग्रामसेवक भरती 2020, तलाठी भरती 2019 वेळापत्रक, महसूल विभाग, तलाठी अभ्यासक्रम, ग्रामसेवक भरती शैक्षणिक पात्रता, तलाठी प्रश्नपत्रिका, तलाठी मराठी व्याकरण, नमुना 9 ची नोटीस, Talati exam date 2020 in Gujarat, Mahapariksha portal, जिल्हा परिषद शिक्षक भरती 2020, आरोग्य विभाग भरती 2020, talathi bharti exam, talathi bharti exam date, talathi bharti information in marathi, talathi bharti information, talathi bharti 2019 information in marathi

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *