तलाठी सरळसेवा भरती- 2023 नविन अपडेट

तलाठी सरळसेवा भरती – 2023 नविन अपडेट

talathi bharati 2023

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट- क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र.४५/२०२३ दि. २६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर जाहिरातीत मुद्दा क्र.४.१ व ४.३ नुसार पदभरतीचे दसंख्या व आरक्षणामध्ये बदल (कमी / वाढ ) होण्याची शक्यता असले बाबत नमूद करणेत आलेले आहे. तसेच जाहिरातीमधील परिशिष्ठ -१ मध्ये तलाठी पदभरती करिता जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील कनमूद करणेत आलेला आहे. तसेच या कार्यालयाकडील दि. २४/७ /२०२३ अन्वये गडचिरोली व पालघर जिल्हयाचे सुधारित मागणीपत्रक प्रसिध्द करणेत आलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडून सुधारित मागणीपत्रके प्राप्त झालेली असून राज्यभरात भरावयांच्या पदांमध्ये एकुण -१४९ ने वाढ होत आहे. सुधारित मागणीपत्रकानुसार प्राप्त झालेली व अतिरिक्तपदे भरण्यास शासनकडून मान्यता देणेत आलेली असल्याने जाहिरातीमधील प्रसिध्द परिशिष्ट- १ मध्ये बदल होऊन भरावयाच्या एकुण पदांची संख्या ४७९३ इतकी होत आहेत. त्यानुसार सुधारित परिशिष्ठ पुढील प्रमाणे प्रसिध्द करणेत येत आहे. ल प्रमाणे प्रसिध्द करणेत येत आहे. या भरातीविषयीचे सर्व अपडेट वेळेवर मिळणीसाठी आमचे टेलेग्राम चॅनेल जॉइन करा.

तथापि, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील पत्र क्र. तलाठी – २०२२/ प्र.क्र१९०/ई-१० दि. २८ जून २०२३ अन्वये अनुकंपाची पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याने तसेच अतिरिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांचेकडून अनुकंपाची पदे भरणेत आल्याने बिंदुनामावली प्रमाणे फेर आढावा घेऊन जिल्हाधिकारी यांचेकडून सुधारित मागणीपत्रक सादर करणेच्या सूचना देणेत आलेल्या होत्या.

अधिक माहितीसाठी खाली दिलेले नविन अपडेट पहा.

तलाठी सरळसेवा भरती – 2023

Sr. NoPost Name Download Details
1तलाठी परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा 2023 Notes DownloadDownload
2तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड कराDownload
3तलाठी परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोडDownload
4Talathi Bharti Online Form, Last Date, Online Form PDF 2023Download
5तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहितीDownload
6तलाठी भरती जुन्या प्रश्न पत्रिका Download

New Update

See More

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *