नागपूर महानगरपालिका भरती 2024|Nagpur Municipal Corporation Recruitment 2024

नागपूर महानगरपालिका भरती 2024|Nagpur Municipal Corporation Recruitment 2024

नागपूर महानगरपलिका यांच्या अस्थापनेवर अग्निशमन व आणीबाणी सेवा या विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदाकरिता शैक्षणिक अहर्ता व इतर अटी खालीलप्रमाणे. या भरती विषयी नोटस् पीडीएफ व इतर कुठलीही माहिती हवी असल्यास आमच्या ooacademy.co.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा. नोटस् पीडीएफ तुम्हाला अगदी माफक दरामध्ये घरपोच मिळवून दिले जातील.

परीक्षेसाठी अर्ज सादर करणेचे वेळापत्रक

अ. क्र. तपशील दिनांक
1 ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा तारीख दि.०६.१२.२०२३ ते २७.१२.२०२३
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दि २७.१२.२०२३
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फीस भरण्याची तारीख दि.०६.१२.२०२३ ते २७.१२.२०२३
4 प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होण्याची तारीख
5 ऑनलाइन परीक्षेचा दिनांक www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल

नागपूर महानगरपालिका भरती 2024|Nagpur Municipal Corporation Recruitment 2024

सदर पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test ) परीक्षा घेण्यात येईल . परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेऊन,गरज भासल्यास ही परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल. संबंधित उमेदवारास त्याचा परीक्षा दिनांक , वेळ व परीक्षा केंद्राची माहिती प्रवेशपत्राद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक परीक्षेच्या निकालानंतर नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

Download Pdf

अधिकृत वेबसाइट

ऑनलाइन अर्ज करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी OOAcademy.co.in या संकेतस्थळाला रोज ला भेट द्या.

nagpur mahanagarpalaika bharati Notes Pdf Download, nagpur mahanagarpalika abhyaskram 2024

Nagpur Municipal Corporation Recruitment 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *