राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 || State Excise Department Recruitment 2023

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 :- राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती विषयी नवनवीन अपडेट साठी आमच्या टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

State Excise Department Recruitment 2023

राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते.

पदाचे नाव लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
पदसंख्या ७१७ जागा
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट येथे पाहा

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 लघुलेखक (निम्नश्रेणी)१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,
(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
2 लघुटंकलेखक१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,
(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
3 जवान, राज्य उत्पादन शुल्क माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
4 जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क १) इयत्ता ७ वी उत्तीर्ण
२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
5 चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी असलेली पदानुसार वेतनश्रेणी

अ. क्र. पदाचे नाव वेतनश्रेणी
1 लघुलेखक (निम्नश्रेणी)S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
2 लघुटंकलेखकS-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
3 जवान, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
4 जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्कS-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
5 चपराशी S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

How To Apply For Maharashtra Excise Department Jobs 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पाहा

ऑनलाइन अर्ज करा

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती PDf Notes Download 2024,State Excise Department Recruitment 2024 Pdf Notes Download

latest post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *