पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023

pcmc recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023

PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) ने “अप्रेंटिस” च्या विविध रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. PCMC अंतर्गत एकूण 303 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तात्पुरत्या आस्थापनेवर शिकाऊ कायदा, 1961 अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक वर्षाच्या प्रशिक्षण (अप्रेंटिस) कालावधीसाठी खालील व्यावसायिक आरक्षणांतर्गत .जाहिरात www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत असून शैक्षणिक पात्रता आणि पदांच्या संख्येनुसार पात्र शिकाऊ उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार 7 नोव्हेंबर 2023 च्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदासाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती साठी कृपया मुळ जाहिरात पहावी.

शैक्षणिक पात्रता : ITI Pass in revelent field

वेतन :- 7,700/- to 8,050/-

1.या पदासाठी अर्जदारानी ऑनलाइन पध्दतिने अर्ज करावा

2.या पदासाठी अर्ज करताना उमेदवार एका पदासाठी एकाच अर्ज करू शकतो.

3.इतर पदासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाइन अर्ज करावा.

4.एका ऑनलाइन अर्जावर इतर पदाचा उल्लेख करू नये.

5.मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जाचा विचार केला जाणार नाही.

6.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे.

7.अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी.

जाहिरात पाहा

ऑनलाइन अर्ज करा : http://apprenticeshipindia.gov.in/

अधिकृत वेबसाइट : https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *