Learn For Dreams
या आठवड्यातील नविन जाहिराती 2023
या आठवड्यातील नविन जाहिराती 2023 :- Mpsc ची ऑनलाइन तयारी करणाऱ्या होतकरू आणि गरीब मुलामुलींसाठी Ooacademy एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्हाला पोलिस भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, जलसंपदा विभाग भरती,मराठी व्याकरण , इंग्रजी व्याकरण, स्वच्छता निरीक्षक या भरती विषयी ऑनलाइन क्लासेस घेतले जातात. तसेच तुम्हाला अत्यंत उपयुक्त नोट्स ,पीडीएफ अगदी मोफत आणि माफक दरामध्ये घरपोच मिळवून दिले जातील. Ooacademy ने आजपर्यंत अनेक विद्यार्थ्याना घडविले आहे. त्यांना अवकाशात गरुड झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखाना बळ देण्याचे काम केले आहे. आणि करत राहणार आहे. तुमच्या सहकार्यामुळे आम्हाला नविन सुधारित अभ्यासक्रमाचे नोट्स ,पीडीएफ बनवण्यासाठी एक स्फूर्ती निर्माण होते. कुठल्याही भरती विषयी चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी ooacadenmy.co.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देत जा. आम्ही होईल तेवढ्या लवकर आपल्या पर्यंत माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.
Sr. No | Post | Link |
1. | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यावृत्ती योजना 2023 | Download |
2. | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यावृत्ती योजना परीक्षा pdf डाऊनलोड | Download |
3. | अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती संपूर्ण परीक्षा माहिती | Download |
4. | ZP Arogya Vibhag Pharmacist Exam Previous Question Paper Download PDF 2023 | Download |
5. | राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 || State Excise Department Recruitment 2023 | Download |
6 | Arogya Vibhag Telephone Operator Syllabus 2023 Pdf Download | Download |
7 | आरोग्य सेवक भरती परीक्षा हॉल तिकीट Arogya Sevak Hall-Ticket 2023 | Download |
8 | सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ||Solapur Municipal Corporation Recruitment 2023|| | Download |
9 | ZP Arogya Vibhag Laboratory Technician Exam 2023 Syllabus Download PDF | Download |
10. | Maha Arogya Vibhag Syllabus 2023 : महाराष्ट्आरोग्य विभाग गट. क, गट. डी भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२३ | Download |
11. | आरोग्य विभाग भरती जुन्या प्रश्नपत्रिका PDF Download | Download |
For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit OOAcademy pune daily to get free job alerts in Marathi for other government jobs.