Arogya Vibhag Yavatmal Bharti 2023

Arogya Vibhag Yavatmal Bharti 2023

Arogya Vibhag Yavatmal Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य विभाग यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन असून या भरतीचे ठिकाण यवतमाळ आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. 30 ऑक्टोबर2023 पर्यंत पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात .

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी गट-अ
एकूण 15 जागा
नोकरी ठिकाण यवतमाळ
शैक्षणिक पात्रता BAMS/MBBS/PG
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन

प्रिय विद्यार्थी मित्रांनो , तुम्ही आरोग्य विभाग यवतमाळ विभाग भरती 2023 (Arogya Vibhag Yavatmal Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग यवतमाळ [Arogya Vibhag Yavatmal] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

आरोय विभाग व इतर कुठल्याही भरती संदर्भातील विडिओ ,प्रश्न संच ,संबंधित नोटस हवे असल्यास आमच्या यूट्यूब चॅनल ला अवश्य भेट द्या . OOacadamy pune

LETEST POSTS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *