Arogya Vibhag Bharti Exam Group D Syllabus And Pattern 2023

Arogya Vibhag Bharti Exam Group D Syllabus And Pattern 2023

The Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra or the Maharashtra Public Health Department has announced the Exam pattern. It contains General English, Marathi, General Knowledge, Technical Subjects, and Intelligence Test subjects. Quantitative Aptitude, Reasoning, and Current Affairs are also included in the Subjects of Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023. The Arogya Vibhag exam paper includes 100 questions for 200 marks. The duration of the exam is 120 minutes which means you need to submit your exam by that time.

Arogya Vibhag Gr. C Exam Pattern 2023-

 • १) गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
 • २) सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील.
 • ३) विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी ८० टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित २० टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
 • ४) वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण २० प्रश्नांकरिता ४० गुणांची व विषयाधारीत ८० प्रश्नांकरिता १६० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
 • ५) गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
 • ६) उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.

Arogya Vibhag Gr. D Exam Pattern 2023-

 • १) गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
 • २) सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील
 • ३) गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
 • ४) अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदासाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी ५ प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकुण १०० प्रश्नांची २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
 • ५) गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
 • Download Arogya Vibhag Gr. C & Gr. D Syllabus & Exam Pattern PDF 2023
 • Direct link to download Official Arogya Vibhag Gr. C & Gr. D exam Syllabus 2023 and Gr. C & Gr. D Exam Pattern. Candidates are advised that, don’t forget to check Arogya Vibhag Gr. C & Gr. D Syllabus at least once before the examination.
Arogya Vibhag Bharti Exam Group D Syllabus And Pattern 2023

Arogya Vibhag Gr. C & Gr. D Exam Pattern 2023

The Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra or the Maharashtra Public Health Department has announced the Exam pattern

Arogya Vibhag Bharti Exam Group D Syllabus And Pattern 2023

Arogya Vibhag Gr. C & Gr. D Exam Pattern 2023

The Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra or the Maharashtra Public Health Department has announced the Exam pattern

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼
७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

Latest Post👇👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *