Pune Municipal Corporation Recruitment 2023

Pune Municipal Corporation Recruitment 2023

pune mahanagarpalika 2023

Pune Municipal Corporation Recruitment 2023 :- पुणे महानगरपालिकेत विविध पदाच्या एकूण 288 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत . वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स , बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदाच्या एकूण 288 जागासाठी ही भरती होणार आहे.इच्छुक आणि पात्र असणारे उमेदद्वार 31 ऑक्टोंबर 2023 च्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. पुणे महानगरपालिका भरती विषयी अधिक तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे :-

उपलब्ध पदे 288 जागा
पुणे महानगर पालिका भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स , बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी प्रत्येकी जागा
पदाचे नाव एकूण जागा
वैद्यकीय अधिकारी एकूण 96 पदे
स्टाफ नर्स एकुण 96 पदे
बहुद्देशीय आरोग्य सेवक एकूण 96 पदे पुरुष
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
स्टाफ नर्सजी एन एम किंवा बीएससी नर्सिंग
बहुउद्देशीय आरोग्य सेवकपुरुष बारावी विज्ञान उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेनेटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयाची अट 65 वर्ष व 70 वर्ष

नोकरीचे ठिकाण – पुणे

परीक्षा फी – नाही

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – 31 ऑक्टोंबर

Pune Mahanagarpalika Bharti 2023 -नवीन भरती सुरु,पुणे महानगरपालिकेत २८८ पदांची महारभरती! आजच करा अर्ज

अधिकृत वेबसाइट :- क्लिक

नोटिफिकेशन :- क्लिक

पुणे महानगरपालिका व इतर कुठल्याही भरती संदर्भातील विडिओ ,प्रश्न संच ,संबंधित नोटस हवे असल्यास आमच्या यूट्यूब चॅनल ला अवश्य भेट द्या . OOacadamy pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *