Learn For Dreams
Public Works Department Recruitment 2023
Public Works Department Recruitment 2023: सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता ,लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई,स्वच्छता निरीक्षक,प्रयोगशाळा शाळा सहाय्यक,स्वच्छता,उद्यान पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक आणि इतर एकूण 2109 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे. या पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. सार्वजनिक बांधकाम विभाग भरती विषयी चा तपशील पुढीलप्रमाणे :
शैक्षणिक पात्रता | पदानुसार मुळ जाहिरात पाहावी |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग 1000/- रु राखीव 900 /- रु |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 6.11. 2023 |
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 16 .10.2023 |
परीक्षेचा दिनांक आणि कालावधी | www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल |
अधिकृत वेबसाइट : येथे पाहा
जाहिरात पाहा : येथे पहा
सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर कुठल्याही भरती संदर्भातील विडिओ ,प्रश्न संच ,संबंधित नोटस हवे असल्यास आमच्या यूट्यूब चॅनल ला अवश्य भेट द्या . OOacadamy pune