Forest Department Recruitment Answer Key 2023||वन विभाग भरती २०२३||

||Forest Department Recruitment Answer Key 2023 ||

Forest Department Recruitment Answer key 2023 : महाराष्ट्र शासनाने टीसीएस मार्फत घेतलेल्या  वन विभाग भरती २०२३ ही परीक्षा ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्ये  ऑनलाईन पद्धतीने राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती .

एकूण २४१८ रिक्त पदांची भरती करण्यासाठी हि भरती प्रक्रिया शासनामार्फत राबविण्यात आली होती.

तात्पुरत्या स्वरूपात उत्तरपत्रिका याआधीच जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार फायनल उत्तर पत्रिका जारी करण्यात आली आहे. उमेदवार आता ऑनलाईन पद्धतीने उत्तर पत्रिका पाहू किंवा बघू शकतात.

विभागाचे नाव महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३
पदाचे नाव वनरक्षक लेखापाल ,स्टेनोग्राफर ,
संपूर्ण जागा २४१८
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाइट mahaforestgov. in

अधिक माहिती साठी आमच्या टेलेग्राम ग्रुप आणि ooacadamy pune या यूट्यूब चॅनेल ला अवश्य भेट द्या .

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *