राज्य उत्पादन शुल्क जाहिरात प्रसिद्धीपत्रक 2023-24
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती :- महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील राज्य उत्पादन शुल्क , विभागमधील लघुलेखक (निम्न श्रेणी – 5 पदे ),लघुटकलेखक (18 पदे ) , जवान (568 पदे ), जवान नी वाहनचालक (73 पदे ) आणि चपराशी (53 पदे ) या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीत दि. १७.११.२०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ज्या उमेदवारां)नी यापूर्वी स्थगिती देण्यात आलेल्या दि. ३० मे २०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार परिपूर्ण अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा केले आहे,त्यानाच दि १७. ११.२०२३ रोजीच्या जाहिरातीस अनुसरून त्यांच्या अर्जात दि. ०६.१२.२०२३ ( सकाळी ११ पासून ) ते दि .०८१२.२०२३ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत ) या कालावधीत सुधारणा करण्यास मुदत देण्यात आली होती.आता सदारची मुदत दि. १५.१२.२०२३ ( सायंकाळी ६ वाजेपर्यंत) वाढविण्यात आली आहे. अशी माहिती जाहिरात प्रसिद्धीपत्रकातून मिळाली आहे.
जाहिरात पाहा
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती; तब्बल ७१७ ,Maharashtra Excise Department Bharti 2023- ७१७ पदांची .Maharashtra Excise Department Recruitment 2023 Update,Maharashtra Excise Department Bharti 2023- ७१७ पदांची …राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 [ महत्वाची जाहिरात ] Rajya …राज्य उत्पादन शुल्क भरती 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी OOAcademy.co.in या संकेतस्थळाला रोज ला भेट द्या.