Learn For Dreams
भारतीय राज्यघटना ऑनलाइन MPSC Practice Test No.7, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva practice test
0 of 25 questions completed
Questions:
MARATHI VYAKRAN Test No 3
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
MARATHI VYAKRAN Online Test No 3
अकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा?
खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.
खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या.
तू केव्हा आलास ?
उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा ……………… हा अलंकार होतो.
‘तद्भव’ शब्द निवडा.
खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा.
‘माझा आनंद व्दिगुणीत झाला.’
‘येते’ या क्रियापदाला मूळ शब्द ……………….. हा आहे.
रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत’
या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे ?
रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते ? अचूक पर्याय निवडा :*
(a) ती चार वाजता, एस.टी. ने, पुण्यास, न सांगता गेली.
(b) आधी नमन गणरायाला, नंतर देवाधिदेवांना.
(c) प्रसंग कोणताही असला, तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही.
(d) मुलांना समजून घ्या, मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात.
पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा.
अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? अचूक पर्याय निवडा,
तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा :
य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे _ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.
मराठी शब्दातील अन्त* ( *शेवटचा वर्ण) ‘अ’ हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही ?
खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा :
स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?
पुढील विधाने वाचा :
(a) गंगा, सिंधू, ताप ही नद्यांची नावे विशेषनामे आहेत. परंतु नदी हे सामान्यनाम असून जातीवाचक आहे.
(b) स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण ही मुलांची नावे विशेषनामे नाहीत. परंतु मुलगा हे सामान्यनाम असून ते व्यक्तिवाचक आहे.
(c) सामान्यनामाचे अनेकवचन होत नाहीं.
(d) विशेषनामाचे अनेकवचन होते.
पर्यायी उत्तरे :
.पुढील विधाने वाचा.
a. कासव हळूहळू चालते.
b. मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती.
वरील वाक्यातील विधेय विस्तारक ओळखा.
पुढील विधाने वाचा.
a) होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्ये म्हणतात.
b) वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
c) क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, योग्यता, इच्छा या विषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्ये म्हणतात.
खालील वाक्याचे केवलवाक्य करा : ‘आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला.
a) आरती सुरू झाली व घंटानाद सुरू झाला.
b) जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला.
c) आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला.
D) आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला.
पुढील विधाने वाचा.
a) धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणा-या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात.
b) अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते.
c) काही क्रियापदाना दोन कर्मे असतात
“घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?
पुढीलपैकी केवलप्रयोगी शब्द ओळखा.
‘ला’ ख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो ?
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो ?
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Sr No. | ऑनलाइन टेस्ट | लिंक |
1 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 | टेस्ट द्या |
2 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 | टेस्ट द्या |
3 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 3 | टेस्ट द्या |
4 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 4 | टेस्ट द्या |
5 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 5 | टेस्ट द्या |
6 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 6 | टेस्ट द्या |
7 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 7 | टेस्ट द्या |
Mpsc polity test series,Mpsc polity test,Mpsc polity online test,Mpsc online test polity in marathi,MPSC rajyseva mock test, Rajyghatna online mock test,MPSC sarav test Question