रिक्त पदांची मागणी पत्र एमपीएससीकडे नाही

MPSC does not have a demand letter for vacancies : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदेशाने प्रक्रिया सुरू आजच मदत

MPSC does not have a demand letter for vacancies

MPSC does not have a demand letter for vacancies

दोन वर्षांच्या परीक्षा एकत्रित

  • विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संख्येचा पदांची जाहिरात
  • अधिक क्षमतेने विद्यार्थ्यांना तयारी करता येईल
  • शासनाच्या आणि आयोगाच्या खर्चात बचत
  • परीक्षा प्रक्रिया जलद पद्धतीने राबविता येणे शक्य
  • परीक्षेच्या नियोजनास वेळ मिळेल

या वर्षी परीक्षा होतील असे वाटले होते. मात्र विभागाच्या संथ कारभारामुळे हे वर्ष देखिल वाया गेले. आता बोलली सहा महिने परीक्षा होणार, त्यामुळे आर्थिक आणि मानसिक तणावाचा सहभाग सामना करावा लागणार आहे.
-प्रशांत इंगळे, परीक्षार्थी

सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार सरकार करत नाही. घोषणा केली जाते, मात्र त्याची मानवी करण्याची क्षमता महा विकास आघाडी सरकारमध्ये नाही. आरोग्य विभागाच्या कारभारावर या सरकारला भरती प्रक्रिया राबवण्यात किती रस आहे हे दिसून येते.
-विजय राठोड, परीक्षार्थी

Leave a Reply

Your email address will not be published.