MPSC (टंकलेखक / लिपिक) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती

MPSC (टंकलेखक / लिपिक) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती MPSC टंकलेखक परीक्षेची संपूर्ण माहिती दिलेली आहे ती वाचून घ्या व टंकलेखन परीक्षेची सर्व विषयाची माहिती इथे दिलेली आहे आणि मराठी , व इंग्रजी Typing , विषयी अशी सर्व माहिती दिली आहे .

MPSC Typing Details

मराठी व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट व 40 शब्द प्रती मिनिट या परीक्षा ज्या विद्यार्थांनी पास केल्या असतील किंवा जे टायपिंगच्या परीक्षांना बसले असतील त्यांच्या साठी ही एक चांगली संधी आहे.

पात्रता : 10 वी पास

वय : 18 ते 33 वर्ष

परीक्षेचे टप्पे : एक लेखी परीक्षा नंतर टायपिंग टेस्ट

परीक्षेचे स्वरूप :

200 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका, एकूण गुण 400

अभ्यासक्रम : मराठी व्याकरण, इंग्रजी, सायन्स ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अंकगणित

परीक्षेमध्ये मुलींना 30 % आरक्षण आहे.

Mpsc Rajyaseva Exam Information Download Pdf.

MPSC (टंकलेखक / लिपिक) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती

अ.क्रं.माहितीलिंक
0सर्व परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
1Mpsc राज्यसेवा जाहिरातीडाउनलोड करा
2Mpsc राज्यसेवा अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
3Mpsc राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
4Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5Mpsc राज्यसेवा सराव प्रश्नसंच सोडवाडाउनलोड करा
6Mpsc राज्यसेवा अभ्यास नियोजनविडियो पहा
7Mpsc राज्यसेवा शारीरिक पात्रतामाहिती पहा
8Mpsc राज्यसेवा शारीरिक चाचणी गुणमाहिती पहा
9Mpsc राज्यसेवा वय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
10Mpsc राज्यसेवा अभ्यास विडियोविडियो पहा
11Mpsc राज्यसेवा इतिहास , कार्यालये झोनमाहिती पहा
12Mpsc राज्यसेवा रचना पदानुक्रममाहिती पहा
13Mpsc राज्यसेवा APPमाहिती पहा
14Mpsc राज्यसेवा वेबसाइटवेबसाइट पहा
15Mpsc राज्यसेवा पुस्तक यादीमाहिती पहा
16Mpsc राज्यसेवा भरती नोट्सडाउनलोड करा
17Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियोविडियो पहा
Mpsc राज्यसेवा अभ्यासक्रम डाउनलोड करापाहा