बारा लाख खात्यांपैकी जेमतेम एक लाख खातीच अद्ययावत

Out of twelve lakh accounts only one lakh accounts have been updated : खाते अद्ययावत करण्याबाबत आत्तापर्यंत तीन वेळा सूचना देण्यात आल्या. जुन्या संकेतस्थळावर खाते असलेल्या उमेदवारांना केवळ तेच खाते अद्ययावत करायचे आहेत. ते खाते अद्ययावत केल्यावर त्यांच्या त्या खात्यातील सर्व सुविधा नव्या प्रणालीत उपलब्ध होतील. जुन्या संकेतस्थळावर खाते असताना नव्या प्रणालीत नवे खाते केल्यास जुन्या खत खात्यावरील विद्या मिळणार नाही. खाते अद्ययावत करण्यासाठी काय करायचे याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांनुसार कार्यवाही केल्यास खाते अद्ययावत करण्यात अडचण येणार नाही. आयोगाच्या संकेतस्थळावरील बाळाला का त्यापैकी जेमतेम एक लाख खाते आत्तापर्यंत अद्ययावत झाली आहेत.
-सुनील अवताडे सहसचिव एमपीएससी

Out of twelve lakh accounts only one lakh accounts have been updated

Out of twelve lakh accounts only one lakh accounts have been updated

Out of twelve lakh accounts only one lakh

Leave a Reply

Your email address will not be published.