महाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23

महाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23 NMMS परीक्षेबद्दल मराठी माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण अशा परीक्षा बद्दल जाणून घेणार आहोत जी विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना नेहमी आर्थिक सहाय्य करत असते.

अशा परीक्षा बद्दल आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणता वेळ न वाया घालवता जाणून घेऊया एन एम एम एस परीक्षा बद्दल सर्व माहिती एकाच ठिकाणी.

NMMS शिष्यवृत्ती किती मिळत असते

मित्रांनो, या योजनेमध्ये शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षासाठी दरमहा १००० व वार्षिक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नववी, दहावी, अकरावी, बारावी मध्ये प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक असते. तसेच दहावी मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण मिळणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांसाठी किमान 55 टक्के गुणाची आवश्यकता असते.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ?

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील असणाऱ्या कोणत्याही शासकीय तसेच शासनमान्य अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकत असलेले आठवी शिकत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी या परीक्षेसाठी पात्र असतात.

NMMS परीक्षेसाठी कोणते विद्यार्थी अपात्र असतात ?

महाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23

1) केंद्रीय विद्यालय मध्ये शिकत असणारे विद्यार्थी

2) जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शिकणारे विद्यार्थी

3) विनाअनुदानित शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी

4) सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी

5) शासकीय वस्तीगृहामध्ये भोजन व्यवस्था तसेच शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी यासाठी अपात्र असतात

ooacademy.co.in

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणारी कागदपत्रे महाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23

1) विद्यार्थ्यांच्या वयाचा पुरावा

2) आधार कार्ड

3) आठवीची गुणपत्रिका

4) शाळेतून बोनाफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र

5) कायमस्वरूपी वास्तव्याचा पुरावा

6) बँक खाते तपशील

7) शैक्षणिक कागदपत्रे

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणारी कागदपत्रे


1) विद्यार्थ्यांच्या वयाचा पुरावा

2) आधार कार्ड

3) आठवीची गुणपत्रिका

4) शाळेतून बोनाफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र

5) कायमस्वरूपी वास्तव्याचा पुरावा

6) बँक खाते तपशील

7) शैक्षणिक कागदपत्रे

  • Maharashtra NMMS 2022-2023
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका कागदपत्रे यादी || Anganwadi Paryavekshika Exam Document List Pdf Download
  • Maharashtra Anganwadi Supervisor Exam Syllabus in Marathi 2023
  • PUNE Manapa Lipik Result PDF Download Now
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका कागदपत्रे यादी || Anganwadi Paryavekshika Exam Document List Pdf Download

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *