महाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती Maharashtra-Police-Bharti tyari kashi karavi

महाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

physical test male

शारीरिक चाचणी (पुरुष)

1600 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण

पोलीस भरती बुक्स PDF डाउनलोड

physical test female

शारीरिक चाचणी (महिला)

800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक (4 किलो)10 गुण
एकूण गुण50 गुण

Candidates have to qualify in Written-Exam then will be shortlisted for Physical Test. उमेदवारांना लेखी-परीक्षेत पात्रता प्राप्त करावी लागेल त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी त्यांची निवड केली जाईल.

MARKS OBTAINED ONLY IN THE MAIN EXAMINATION WILL BE CONSIDERED FOR FINAL MERIT LISTING मुख्य परीक्षेसह फक्त अंतिम मेरिट लिस्टिंगचा विचार केला जाईल.

Maharashtra Police Bharti Age Limit

खुल्या प्रवर्गातील उमेदवारखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवारमागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे

age limit

Maharashtra Police Bharti Physical Ability

उंचीमहिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 सेमी असावी
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी
छातीपुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिलालागू नाही

physical ability

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवाररुपये 450
मागासवर्गीय उमेदवाररुपये 350
महाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *