पोलिस भरतीसाठी सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात लेखी परीक्षा

पोलिस भरती लेखी परीक्षा-2021 :- पोलिस भरतीसाठी सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात लेखी परीक्षा नवीन अपडेट आले आहे. पोलिस भरतीच्या संपूर्ण माहिती, मोफत ऑनलाइन टेस्ट, व पोलिस भरती चालू घडामोडी पाहण्यासाठी www.ooacademy.co.in

पोलिस भरती लेखी परीक्षा-2021

पोलिस भरती लेखी परीक्षा-2021

कमी जागा , उमेदवार अधिक..

राज्यात 2018 मध्ये कॉंस्टेबलच्या 6100 रिक्त पदांसाठी 10 लाख 74 हजार 407 अर्ज आले होते. तर 2019 मध्ये त्याहून 803 पदे कमी असतानाही जवळपास सव्वालाख अधिक म्हणजे 11.97 लाख इच्छुक आहेत.

पोलीस भरती बुक्स PDF डाउनलोड

पोलिस भरती लेखी परीक्षा-2021

Leave a Reply

Your email address will not be published.