पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021

Police Bharti New Rules : पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021 PDF download. पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021 PDF डाऊनलोड करा.

Police Bharti New Rules

Police Bharti New Rules

1)5km धावणे :- यासाठी उमेदवारास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील

अंतर 5km अंतर धावण्यास लागणार कालावधी (मिनिटांमध्ये)गुण
25 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी50
25 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 26 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 45
26 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 27 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी40
27 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 28 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी35
28 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 29 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी30
29 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी25
30 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 31 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी15
30 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 31 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी5
32 मिनिटांपेक्षा जास्त00

2)100m धावणे :- यासाठी उमेदवारास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील

100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी गुण
11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 25
11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 22
12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी20
13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी18
14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी15
15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी10
16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी5
17.50 सेकंदापेक्षा जास्त 00

3)पुरुष उमेदवार- गोळाफेक (गोळ्याचे वजन 7.260 kg)

गोळाफेकीचे अंतर गुण
8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 25
7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटरपेक्षा कमी 23
7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटरपेक्षा कमी21
6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 मीटरपेक्षा कमी19
6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटरपेक्षा कमी17
5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटरपेक्षा कमी15
4.90 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी13
4.30 मीटर किंवा जास्त परंतु 4.90 मीटरपेक्षा कमी10
3.70 मीटर किंवा जास्त परंतु 4.30 मीटरपेक्षा कमी8
3.10 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटरपेक्षा कमी5
3.10 मीटरपेक्षा कमी00

पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021

माजी सैनिक यांना सशस्त्र पोलिस शिपाई पदावर निवड करण्याकरिता उमेदवारांच्या घ्यावयाच्या शारीरिक चाचणी बाबत.

1)5km धावणे

संपूर्ण 5km अंतर धावण्यास लागणारा कालावधी (मिनिटांमध्ये )गुण
32 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 50
32 मिनिटापेक्षा जास्त परंतु 33 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी 45
33 मिनिटापेक्षा जास्त परंतु 34 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी40
34 मिनिटापेक्षा जास्त परंतु 35 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी35
35 मिनिटापेक्षा जास्त परंतु 36 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी30
36 मिनिटापेक्षा जास्त परंतु 37 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी25
37 मिनिटापेक्षा जास्त परंतु 38 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी15
38 मिनिटापेक्षा जास्त परंतु 39 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी5
39 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त 00

2)100 मीटर धावणे :-

100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी गुण
15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी25
15 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 22
16 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी20
17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी18
18 सेकंदापेक्षा जास्त परंतु 19 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी15
19 सेकंदापेक्षा जास्त परंतु 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी10
20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 21 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी5
21 सेकंदापेक्षा कमी00

3)पुरुष उमेदवार :- गोळाफेक (गोळ्याचे वजन 7.260 kg)

गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये)गुण
7 मीटर किंवा जास्त 25
6.40 मीटर किंवा जास्त परंतु 7 मीटर पेक्षा कमी 23
5.80 मीटर किंवा जास्त परंतु 6.40 मीटर पेक्षा कमी21
5.20 मीटर किंवा जास्त परंतु 5.80 मीटर पेक्षा कमी19
4.60 मीटर किंवा जास्त परंतु 5.20 मीटर पेक्षा कमी17
4.00 मीटर किंवा जास्त परंतु 4.60 मीटर पेक्षा कमी15
3.40 मीटर किंवा जास्त परंतु 4.00 मीटर पेक्षा कमी13
2.80 मीटर किंवा जास्त परंतु 3.40 मीटर पेक्षा कमी10
2.20 मीटर किंवा जास्त परंतु 2.80 मीटर पेक्षा कमी8
1.60 मीटर किंवा जास्त परंतु 2.20 मीटर पेक्षा कमी5
1.60 मीटरपेक्षा कमी00

पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021

Official Website

Download PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *