Maaharashtra SRPF Police Shipai Bharti Information 2022 PDF Download
Maaharashtra Police Bharti Information 2022
SRPF पोलीस दल भरती २०२२ अंतर्गत पोलीस शिपाई संवर्गातील एकूण १२०१ पदांकरीता भरती प्रक्रिया दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होत आहे. तसेच या पोलीस भरतीची जाहिरात दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे