पोलिस भरती प्रश्नपत्रिका 4 : पोलिस भारतीसाठी लागणारी महत्वाची प्रश्नप्रत्रिका आहे ती पहा व सराव करा .1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
76 ) 209 हे संख्या लिहिताना शून्य विसरल्यास उत्तर किती कितीने चुकेल?
A ) 180 B ) 199
C ) 200 D ) 109
77 ) एका संख्येत 12 दशक व 14 एकक आहे तर ती संख्या कोणती?
A ) 26 B ) 134
C ) 1214 D ) 114
78 ) 7423 या संख्येतील सात व दोन या अंकाचा स्थानिक किमतीच्या वेळेचे मध्ये 4 व 3 या अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज मिळवली तर एकूण बेरीज किती होईल?
A ) 7432 B ) 7243
C ) 7423 D ) 7403
79 ) 3 ★★या तीन अंकी संख्या मध्ये तार्यांच्या जागी समान अंक आहे. या समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 36 आहे तर त्यांच्या जागी समान असलेला अंक कोणता?
A ) 2 B ) 3
C ) 4 D ) 6
80 ) 2222 या संख्येतील अगदी डावीकडील एक अंक पुसून टाकला तर नवीन संख्या कितीने कमी होईल?
A ) 2220 B ) 2000
C ) 2202 D ) 2022
81 ) दीड हजार + साडेदहा हजार + पाऊण लक्ष = किती?
A ) 87000 B ) 91500
C ) 75250 D ) 752550
82 ) 150028 ही संख्या शब्दात लिहा?
A ) एक लक्ष पाच हजार अठ्ठावीस B ) पंधरा हजार अठ्ठावीस
C ) एक लक्ष पन्नास हजार अठ्ठावीस D ) पंधरा हजारअठ्ठावीस
83 ) 6719 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
A ) 7 B ) 70
C ) 700 D ) 7000
84 ) 9,2,7अंक एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या मिळतील?
A ) 5 B ) 4
C ) 6 D ) 3
85 ) 4882 ही संख्या दोन दशकांनी वाढवली तर कोणती संख्या मिळेल?
A ) 4902 B ) 4803
C ) 4884 D ) 4912
86 ) विशिष्ट टप्प्याने संख्या लिहिलेल्या आहेत त्यामध्ये एक संख्या चुकलेली आहे ती ओळखा 841 844 847 851 853 856
A ) 847 B ) 844
C ) 851 D ) 856
87 ) चार अंकी लहानात लहान संख्या मधून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यावर वजाबाकी का येते?
A ) 999 B ) 901
C ) 100 D ) 900
88 ) 5048 ही संख्या तीन शतकांनी कमी केली तर कोणती संख्या मिळेल?
A ) 4748 B ) 5078
C ) 5018 D ) 2048
89 ) पुढीलपैकी कोणती मांडणी बरोबर आहे?
A ) 0+1 1 B ) 45<26
C ) 5×0 <1 D ) 3+2>2+3
90 ) संख्या चढत्या क्रमाने लिहिण्यास शेवटची संख्या कोणती असेल?
A ) 5617 B ) 4671
C ) 5761 D ) 3617
91 ) 209 हे संख्या लिहिताना शून्य विसरल्यास उत्तर किती कितीने चुकेल?
A ) 180 B ) 199
C ) 200 D ) 109
92 ) एका संख्येत 12 दशक व 14 एकक आहे तर ती संख्या कोणती?
A ) 26 B ) 134
C ) 1214 D ) 114
93 ) 7423 या संख्येतील सात व दोन या अंकाचा स्थानिक किमतीच्या वेळेचे मध्ये 4 व 3 या अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज मिळवली तर एकूण बेरीज किती होईल?
A ) 7432 B ) 7243
C ) 7423 D ) 7403
94 ) 3 ★★या तीन अंकी संख्या मध्ये तार्यांच्या जागी समान अंक आहे. या समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 36 आहे तर त्यांच्या जागी समान असलेला अंक कोणता?
A ) 2 B ) 3
C ) 4 D ) 6
95 ) 2222 या संख्येतील अगदी डावीकडील एक अंक पुसून टाकला तर नवीन संख्या कितीने कमी होईल?
A ) 2220 B ) 2000
C ) 2202 D ) 2022
96 ) दीड हजार + साडेदहा हजार + पाऊण लक्ष = किती?
A ) 87000 B ) 91500
C ) 75250 D ) 752550
97 ) 150028 ही संख्या शब्दात लिहा?
A ) एक लक्ष पाच हजार अठ्ठावीस B ) पंधरा हजार अठ्ठावीस
C ) एक लक्ष पन्नास हजार अठ्ठावीस D ) पंधरा हजारअठ्ठावीस
98 ) सर्वात लहान संख्या कोणती?
A ) 56789 B ) 56798
C ) 56897 D ) 56879
99 ) चार लक्ष अंकात लिहा?
A ) 40,000 B ) 4,000
C ) 4,00,000 D ) 40,00,000
100 ) वीस हजार दोनशे दोन.
A ) 2022 B ) 202002
C ) 200202 D ) 2020
75.B | 76.A | 77.A | 78.C | 79.C | 80.B |
81.A | 82.C | 83.C | 84.C | 85.A | 86.C | 87.D | 88.A | 89.C | 90.C |
91.A | 92.A | 93.C | 94.C | 95.B | 96.A | 97.C | 98.A | 99.C | 100.D |
Answer Key
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,