MPSC सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच 1 mpsc question paper 2020 mpsc combine question papers with answers pdf mpsc question paper 2018 pdf mpsc mains question paper analysis pdf mpsc paper pattern
1) ग्लुकोजचा द्रवणांक …… इतका आहे.
1) 150⁰c✅✅
2) – 150⁰c
3)-218⁰c
4)218.4⁰c
2) अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे …. आणि …. पासून तयार करतात.
1) लाईम आणि सल्फर
2) लाईम आणि सोडियम
3) काॅपर सल्फेट आणि लाईम✅✅
4)काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर
3) ब्रास हा मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?
1) काॅपर 80% + झिंक 10% + टिन 10%
2) काॅपर 80% + झिंक 20 %✅✅
3) काॅपर 80% + टीन 20 %
4) काॅपर 90 % + टीन 10 %
4)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर
ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर
क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर
ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावरपर्यायी उत्तरे
1) अ, ब आणि क
2) फक्त क
3) ब आणि ड ✅✅
4) फक्त ड
5)कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना …. वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते.
1) हायड्रोजन✅✅
2) ऑक्सिजन
3) कार्बन डायाॅक्साइड
4) अमोनिया
6) विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :
1) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.✅✅
2) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.
3)निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात.
4) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.
7) खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास ‘ फूल्स गोल्ड ‘ ( मुर्खांचे सोने ) असे म्हणतात.
1) हेमाटाईट
2) मॅग्नाटाईट
3) सायडेरेईट
4) पायराईट ✅✅
8) C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे.
1) सेल्यूलोज
2) सुक्रोज
3) सॅकॅरिन ✅✅
4) ग्लुटेन
9) सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी…… चा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात .
1) व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड ✅✅
2) मॅगेनीज डायऑक्साईड
3) कॅल्शियम कार्बोनेट
4) सिल्व्हर नायट्रेट
10) पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला ….. हा वायू ‘ ब्लू कार्बन ‘ या नावाने ओळखला जातो.
1) नायट्रोजन
2) ऑक्सिजन
3) कार्बन डायऑक्साईड✅✅
4) हायड्रोजन