Learn For Dreams
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 4, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva practice test
0 of 25 questions completed
Questions:
SSC MTS Online Test Series 9
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
योग्य विधाने ओळखा
1.हडप्पा ही जागा ऋग्वेदामध्ये हरीऊप्पा या नावाने ओळखली जाते.
2. हडप्पा संस्क्रूती ‘कांस्य युग’ या नावाने ओळखले जाते.
अयोग्य विधान ओळखा
1.रामायण हे महाकाव्य वेद व्यास यांनी रचले
2. महाभारत हे महाकाव्य वाल्मिकी यांनी रचले
अयोग्य विधान ओळखा
1.पूर्व वैदिक काळात लोकांची वस्ती सिंध आणि उपनदी च्या किनारी होती .
2. पूर्व वैदिक काळात सातु हे प्रमुख धान्य होते
3. पूर्व वैदिक काळात वर्ण व्यवस्था व्यवसायावरुन होती
उत्तर वैदिक काळाविषयी योग्य विधाने ओळखा
1. या काळात प्रजापती (ब्रम्हदेव) या देवाची पुजा केली जायची
2. या काळात लोकांची वस्ति गोदावरी नदीच्या किनारी होती
योग्य विधाने ओळखा
1.वैदिक काळात प्रशासनाची व्यवस्था कुल- ग्राम -विश -जन- राष्ट्र होती
2. ‘विश’ म्हणजे गावाचा समूह होता
वैदिक काळात खलीलपैकी कोणत्या वजनांचा वापर केला जात होता ?
1. कृष्णल
2. मान
3. शतमान
प्राचीन वाड्मयात खालीलपैकी कोणत्या स्त्रीयांचे उल्लेख आढळतात ?
1.गार्गी
2. मैत्रयी
3. लोपामुद्रा
योग्य विधाने ओळखा
1.वैदिक काळात ब्राम्हण ,क्षत्रिय ,वैश्य व शुद्र असे वर्ण होते
2. वैदिक काळातील समाज मातृप्रधान होता
वैदिक काळात जन्मापासन मृत्युपर्यंत व्यक्तीच्या आयुश्याची आखणी ____ आश्रम व्यवस्थेमध्ये केली होती
योग्य विधाने ओळखा
1.धर्माची तत्वे प्रकट करणारयाला जैन धर्मात तीर्थकर असे म्हणतात .
2. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे तेविसावे तीर्थकर होते.
. वर्धमान महावीर यांनी आपल्या अनुयायांना खालीलपैकी कोणती त्रिरत्ने सांगितली
1.सम्यक दर्शन 2. सम्यक ज्ञान 3. सम्यक चरित्र 4. सम्यक आहार
अयोग्य वधान ओळखा
1.गौतम बुद्धांचे मुळ नाव राहूल होते.
2. गौतम बुद्धांचा जन्म इलाहाबाद मध्ये झाला .
अयोग्य विधाने ओळखा
1.थेरीगाथा या बौद्धधर्मीय ग्रंथात 73 विद्वान स्त्रीयांनी रचलेल्या 522 गाथांचा संग्रह केलेला आहे.
2. संकृत भाषेतील या गाथा काव्य स्वरूपात आहेत.
योग्य विधाने ओळखा
1. जैन धर्माचे प्रथम तीर्थकर ऋषभदेव होते .
2. जैन धर्माचे 23 वे तीर्थकर पार्श्वनाथ होत
योग्य विधाने ओळखा
1. वर्धमान महावीर यांच्या सभांना ‘समवसरण’ म्हणत
2. समवसरण समतेवर आधारलेले असत
योग्य विधाने ओळखा
1. वर्धमान महावीर यांचा मृत्यु कूशिनगर येथे झाला
2. गौतम बुद्ध यांचा मृत्यु पावापुरी येथे झाला
योग्य विधाने ओळखा
1. द्वितीय बौद्ध परिषद वैशाली येथे झाली .
2. द्वितीय बौद्ध परिषदेच्या वेळेस शासक हा कनिष्क होता
योग्य विधाने ओळखा
1. गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव यशोधरा होते
2. गौतम बुद्ध यांच्या पत्नीचे नाव श्रावणी होते
वर्धमान महावीर यांना ऋजुपल्लीका नदीच्या काठी ____वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले
योग्य विधाने ओळखा
1. इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 332 हा महाजन पदाचा कालखंड समजला जातो.
2. जन याचा उल्लेख प्रथम सामवेदात आला आहे.
कोसल या महाजन पदाविषयी योग्य विधान ओळखा
1. कोसल म्हणजे सद्याचा उत्तर प्रदेशचा भाग होय
2. गौतम बुद्धाने बराच काळ कोसल याची राजधानी श्रावस्ती येथे वास्तव्य केले होते .
अंग हे महाजनपद म्हणजे सध्याचा_____ चा परिसर होय.
अयोग्य विधाने ओळखा
1. चेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडाच्या परिसरात होते.
2. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात होता.
कुरु या महाजन पदाविषयी योग्य विधाने ओळखा
1. पंजाब-दिल्लीच्या परिसरात यमुनेच्या तीरावर हे राज्य होते
2. सद्याचा दिल्लीचा प्रदेश म्हणजे कुरु या महाजन पदाच्या अंतर्गत येतो.
योग्य विधाने ओळखा
1. मल्ल हे राज्य उत्तर प्रदेशातील काकुस्थ नदीच्या तीरावर होते.
2. पावा हे या राज्यातील महत्वाचे शहर होते.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Sr No. | ऑनलाइन टेस्ट | लिंक |
1 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 | टेस्ट द्या |
2 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 | टेस्ट द्या |
3 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 3 | टेस्ट द्या |
4 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 4 | टेस्ट द्या |
Mpsc polity test series,Mpsc polity test,Mpsc polity online test,Mpsc online test polity in marathi