MPSC वनसेवा मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर

MPSC Forest Service Interview Schedule – एमपीएससी वन सेवा मुलाखत वेळापत्रक

MPSC Forest Service Interview Schedule

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), सरकार अंतर्गत. महाराष्ट्र शासनाने वन सेवा यांच्यासाठी आयोग मुलाखतीचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. परीक्षेत आलेल्या उमेदवारांनी सर्व नवीनतम अद्यतनांसाठी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ तपासले पाहिजे. येथे आम्ही आपल्यासाठी आयोग परीक्षा निकाल वेळापत्रक संबंधित सर्व नवीनतम अद्यतने अद्यतनित करीत आहोत. वन सेवा सर्व महत्त्वपूर्ण अद्यतने या पृष्ठावरून तपासू शकतात. त्याच पदांसाठी कट ऑफ गुण आणि गुणवत्ता यादी देखील येथून तपासू शकते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत दुवा खाली प्रमाणे सक्रिय केला आहे. MPSC Forest Service Interview Schedule Date

एमपीएससी वनसेवा मुलाखत वेळापत्रक जाहीर केला. एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) यांनी 322 पात्र उमेदवारांच्या वनसेवा मुलाखतीच्या वेळापत्रक जाहीर केले. मंगळवारी जाहीर केले. पुण्यात 20 ते 24 जुलै दरम्यान ,औरंगाबादमध्ये 27 आणि 28 जुलै रोजी नाशिकमध्ये 30 आणि 31 जुलै रोजी मुंबईत 4 ऑगस्टला आणि 6 , 7 ऑगस्ट रोजी नागपुरात मुलाखती घेण्यात येतील.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या वनसेवा मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी होत होती. अखेर मंगळवारी आयोगाने पात्र 322 उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या.

करोनामुळे या मुलाखती रखडल्या होत्या. मात्र, यूपीएससीने नागरी परीक्षांचा मुलाखतीचे सर्व वेळापत्रक जाहीर केले. मात्र, एमपीएससीने घेतलेल्या परीक्षांचा मुलाखतीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर पात्र उमेदवारांकडून मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आयोगाने मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करून उमेदवारांना दिलासा दिला.

एमपीएससी वन सेवा मुलाखत वेळापत्रक

MPSC Forest Service Interview
mpsc

नोकरी विषयक सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या ॲप ला आजच डाऊनलोड करा

jobtodays
jobtodays

Read More               :

Lebel                        :

Search Description : 

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.


जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा  Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase: mpsc forest exam 2020,mpsc forest syllabus,mpsc forest exam eligibility criteria,mpsc forest service 2020,mpsc forest service,mpsc forest question paper,mpsc forest mains cut off 2018,mpsc forest notification 2020,mpsc forest exam 2019 syllabus,mpsc forest service posts, MPSC Forest Service Interview Schedule , एमपीएससी वन सेवा मुलाखत वेळापत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *