जिल्हा परिषद शिक्षक भरती जाहिरात 2024

राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केंव्हा प्रसिद्ध होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून ,गुरुवारी किंवा ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यानी स्पष्ट केले आहे.
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळामधील सुमारे ३० हजार शिक्षकांची पदे रिक्त असून , खासगी अनुदानित संस्थामधील सुमारे २० हजार पदे आहेत, परंतु, रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या भरती विषयी चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी ooacademy.co.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा. या भरतीचे नोट्स पीडीएफ, घरपोच मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट’सअप नंबर वर कॉल करा. आम्ही नोट्स व पीडीएफ आणि इतर कुठलीही माहिती वेळेवर आपल्यापर्यंत पोहचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी OOAcademy.co.in या संकेतस्थळाला रोज ला भेट द्या.
ZP Teachers Bharti 2024,जिल्हा परिषद शिक्षक भरती | ZP shikshak Bharti update,Shikshak Bharti 2024,ZP Teachers Bharti 2024 Update News