भरतीसाठी कोरोना महामारीमुळे वयात सूट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने वनयुक्ती संदभात जावहराती प्रवसध्द
झाल्या नसल्याने, या कालावधीत काही उमेदवारांची कमाल वयोमयांदा ओलांिली गेली
असल्याने, त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पधा परीक्षांना
बसण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यासंदभात मा.मंवत्रमंिळाच्या वद. 10 नोव्हेंबर, 2021 च्या
बैठकीत चचा झाली. त्यानुसार अशी संधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन
होती.