महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020 संपूर्ण माहिती दिली आहे त्यामध्ये, परीक्षा पद्धत, शारीरिक पात्रता, शारीरिक चाचणी गुण, प्रश्नपत्रिका डाउनलोड जुन्या 2015 पासून ते 2020 पर्यंतच्या सर्व पदासाठीच्या प्रश्नपत्रिका,अभ्यासक्रम, विडियो , आहेत. Maharashtra Police Bharti Exam Information and Question Papers Download उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे.
राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते. इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वष्रे व जास्तीत जास्त २५ वष्रे (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वष्रे शिथिल) असावे. शैक्षणिक अर्हता- बारावी उत्तीर्ण (उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा)

Maharashtra Police Bharti Exam Information

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020
Maharashtra Police Bharti Exam Information
पोलीस शिपाई चालक भरती 2020 बद्दल संपूर्ण माहिती
विभागाचे नावपोलीस विभाग
पदांचे नाव1) पोलीस शिपाई चालक
एकूण जागा1019 जागा
वेतनश्रेणी5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
अर्ज पद्धतीऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळmahapolice.gov.in
पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई चालकपोलीस शिपाई चालक या पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
#पोलीस भरतीमध्ये उपलब्ध जागा
पोलीस शिपाई चालकपोलीस शिपाई पदाच्या 1019 जागा आहेत
पोलीस भरतीसाठी लागणारी वयाची अट
खुल्या प्रवर्गातील उमेदवारखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवारमागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता
उंची
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 सेमी असावी
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी
छाती
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिलालागू नाही
लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.
 विषयगुण
अंकगणित25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी25 गुण
मराठी व्याकरण25 गुण
एकूण गुण – 100
शारीरिक चाचणी बद्दल संपूर्ण माहिती
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक (4 किलो)10 गुण
एकूण गुण50 गुण
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवाररुपये 450
मागासवर्गीय उमेदवाररुपये 350
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जाला सुरुवात2 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख8 जानेवारी 2019
क्रंपरीक्षेचे नावटेस्ट लिंक
1मेगाभरती परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
पोलीस भरती परीक्षा जाहिरात डाउनलोड कराडाउनलोड करा
2आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोडडाउनलोड करा
3पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सोडवा
4पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5पोलीस भरती पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रतामाहिती पहा
6महाराष्ट्र (SRPF) पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रता २०२०माहिती पहा
7पोलीस भरती भरती परीक्षा पुस्तक यादीडाउनलोड करा
8पोलीस भरती भरती परीक्षा अभ्यास नियोजन डाउनलोड करा
9पोलीस भरती भरती परीक्षा तांत्रिक प्रश्न विडियो पहाविडियो पहा
10पोलीस भरती भरती परीक्षाडाउनलोड करा
11पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सिरिज सोडवा
12पोलीस भरती भरती परीक्षा

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020

मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवा टेस्ट लिंक

स्पर्धा परीक्षा नोट्स डाउनलोड करा

पोलीस भरती कागदपत्रे पोलीस भरती 2020 जागा चालक, पोलीस भरती प्रश्नपत्रिका, पोलीस भरती अभ्यासक्रम ,महाराष्ट्र पोलीस पदे, पुलिस भर्ती ऑनलाइन फॉर्म 2020 ,Maharashtra पोलीस भरतीसाठी उंची किती लागते ,पोलीस भरती कागदपत्रे 2019 ,पोलीस भरती अर्ज महा पोर्टल म्हणजे काय ,पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका माझी नोकरी पोलीस भरती 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *