Learn For Dreams
मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023-24;Mruda Jalsandharan Vibhag Bharti Pdf Notes Download
मृदा व जलसंधारण विभागांच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रने मधील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य ) गट ब (अराजपत्रित ) या संवर्गातील रिक्त पदे भरती जाहिरात – 2023-24
अ. क्र. | माहिती | इतर माहिती |
1 | पदाचे नाव | जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) |
2 | पदसंख्या | 670 जागा |
3 | शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) |
4 | नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
5 | वयोमार्यादा | 19 वर्षे |
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाइट :– view
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी OOAcademy.co.in या संकेतस्थळाला रोज ला भेट द्या.
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024,मृदू व जलसंधारण विभाग भरती 2023,WCD Maharashtra Recruitment 2024,मृदा व जलसंधारण विभागात 670 जागांची भरती