Learn For Dreams
ESIC Recruitment 2021 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.
मुलाखतीचा पत्ता – Dean Office, 5th floor, MS Office Building, ESI-PGIMSR Basaidapura, New Delhi, Pincode- 110115
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.